मुंबई : बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनीच याबाबत आपल्या नवीन ट्विटमध्ये माहिती दिली. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, “माझी कोरोना चाचणी नुकतीच पॉझिटिव्ह आली आहे… माझ्या आसपास आणि आजूबाजूला असलेल्या सर्वांनी कृपया स्वतःचीही तपासणी करून घ्या.” T 4388 – I have just tested CoViD + positive .. all those that […]
टॅग: कोरोना
राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण, आशिया चषक 2022 पूर्वी भारतीय संघाला मोठा झटका
नवी दिल्ली : भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आशिया चषक २०२२ च्या काही दिवस अगोदर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी ते संघासोबत दुबईला जाण्याची आता शक्यता नाही. या मोठ्या स्पर्धेतील संघाची तयारी पाहता ही वाईट बातमी आहे कारण आशिया कपमध्ये भारताचे पहिले आव्हान पाकिस्तानविरुद्ध […]
ब्रेकिंग! सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे, याबाबत पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. जयराम रमेश यांनी ट्विट केले, “काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांची आज कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या सरकारी प्रोटोकॉलनुसार आयसोलेशनमध्ये राहतील.” Congress President Smt.Sonia Gandhi has tested […]
प्रियंका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या घरीच विलगीकरणात आहेत आणि कोरोनाचे सर्व नियम पाळत आहेत. प्रियंका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. याआधीही ३ जून रोजी प्रियांका गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी कोरोनाच्या विळख्यात आल्या होत्या. Tested positive for covid (again!) […]
चित्रपट निर्माते मणिरत्नम यांना कोरोनाची लागण, अपोलो रुग्णालयात दाखल
चेन्नई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणिरत्नम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अपडेट्स समोर आलेले नाहीत. सध्या दिग्दर्शक मणिरत्नम त्यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. तमिळ साहित्यिक कादंबरी पोन्नियिन सेल्वन चित्रपटात रूपांतरित करण्याचे […]
देशात एका दिवसात आढळले कोरोनाचे 16,159 नवीन रुग्ण, कोरोना प्रकरणांत 23% वाढ
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मागील दिवसाच्या तुलनेत कोरोनाची आकडेवारी वाढली आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 23% वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16 हजार 159 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनंतर आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 15 […]
राजकारण्यांना कोरोनाचा विळखा! आता छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. भुजबळ यांनी स्वतः याबाबत माहित दिली आहे. भुजबळ म्हणाले की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी […]
ब्रेकिंग! अजित पवार यांना कोरोनाची लागण
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन केलं आहे. अजित पवार यांनी ट्विट करत सांगितलं कि, “काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी […]
कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ, कोविड प्रकरणांनी 4 महिन्यांनंतर ओलांडला 17,000 चा टप्पा
नवी दिल्ली : देशात एका दिवसात 17,336 नवीन कोविड-19 प्रकरणांची वाढ झाली आहे, तर 13 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे भारतातील कोरोना संसर्गाची संख्या 4,33,62,294 वर आणि मृतांची संख्या 5,24,954 वर पोहोचली. भारतातील एका दिवसातील कोविड प्रकरणांनी 120 दिवसांत प्रथमच 17,000 चा टप्पा ओलांडला आहे. कोरोना महामारीमुळे जगातील अनेक देशांमध्ये अजूनही चिंतेचं वातावरण आहे. भारतातही कोरोनाच्या […]
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण
मुंबई : राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात मागील दोन दिवसांपासून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. अशा स्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, आता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची […]