Corona outbreak! Over 2 lakh corona patients in 24 hours

देशात एका दिवसात आढळले कोरोनाचे 16,159 नवीन रुग्ण, कोरोना प्रकरणांत 23% वाढ

कोरोना देश

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मागील दिवसाच्या तुलनेत कोरोनाची आकडेवारी वाढली आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 23% वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16 हजार 159 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनंतर आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 15 हजार 212 झाली आहे. तर दैनिक पॉझिटिव्हिटी दर 3.56 वर गेला आहे.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत