Corona outbreak! Over 2 lakh corona patients in 24 hours
कोरोना देश

देशात एका दिवसात आढळले कोरोनाचे 16,159 नवीन रुग्ण, कोरोना प्रकरणांत 23% वाढ

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मागील दिवसाच्या तुलनेत कोरोनाची आकडेवारी वाढली आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 23% वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16 हजार 159 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनंतर आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 15 […]