Priyanka Gandhi's question to Modi government
देश राजकारण

प्रियंका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या घरीच विलगीकरणात आहेत आणि कोरोनाचे सर्व नियम पाळत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

प्रियंका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. याआधीही ३ जून रोजी प्रियांका गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी कोरोनाच्या विळख्यात आल्या होत्या.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, आज देशात कोरोनाचे 16,047 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत 19,539 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, आता देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 1,28,261 वर पोहोचले आहेत. त्याच वेळी, संसर्ग दर 4.94 टक्के आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत