नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गमधील जागा, जीएसटी परतावा आणि पीकविम्याच्या अटी-शर्ती, चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या किनारपट्टी भागातील नुकसानीचे एनडीआरएफचे निकष, मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. […]
टॅग: अजित पवार
मी वाटच पाहतोय की महाविकास आघाडी सरकार कधी पडतेय, झोपेतून उठलो की…
पुणे : ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी जोरदार प्रहार केला आहे. ते म्हटले कि, कितीदा सांगायचं की हे तीन नेते जो पर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी […]
पुण्यात कडक लॉकडाऊन होणार? न्यायालयाच्या सूचनेनंतर अजित पवारांनी बोलावली बैठक
पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे कडक लॉकडाऊनचा विचार करावा, अशा सूचना मुंबई उच्च्य न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या बैठकीत शहरात पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांच्या […]
खुषखबर : मुद्रांक शुल्कात महिलांना एक टक्का सवलत; उद्यापासून ‘हे’ असतील नवीन मुद्रांक शुल्क
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण आणि मोठी घोषणा केली होती. राज्यातील महिलांनी कोणताही फ्लॅट, घर, सदनिका, रो-हाऊस इत्यादी खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत दिली जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेची अंमलबजावणी आता उद्यापासूनच म्हणजे १ एप्रिल 2021 […]
पुण्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, पण.. पण अजित पवार यांनी दिला ‘हा’ कडक इशारा…
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले कि, “घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर […]
मोठी बातमी : पुण्यात कडक लॉकडाऊन करण्याच्या मागणीला अजित पवार यांचा विरोध
पुणे : पुण्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावायचे की लॉकडाऊन करायचे याचा निर्णय आजच्या आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. माहिती मिळत आहे की प्रशासनाने पुण्यात १ ते १४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली. मात्र, अजित पवार यांनी या मागणीला विरोध केला आहे. पुण्यात गेल्या काही […]
वीज तोडणी तुर्तास थांबवा, विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
मुंबई : विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी तुर्तास थांबवा, असे आदेश दिले आहेत. जोवर विजेच्या विषयावर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोवर राज्यातील घरगुती वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नियम 57 अन्वये मुद्दा उपस्थित केला […]
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं आंदोलन राज्य सरकारच्या टॅक्सविरोधात, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका
आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा निषेध करण्यासाठी सायकल रॅली काढली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. मात्र, या रॅलीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय घणाघाती टीका केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “राज्य सरकारने पेट्रोलवर २७ रुपये टॅक्स लावला आहे. नाना […]
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक बोलले…
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच पूजाच्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याचं बोललं जात आहे. चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा पूजा चव्हाण प्रकरणात महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. पूजा चव्हाण […]
शेती पंपाला पूरेशी वीज मिळावी यासाठी सौर ऊर्जेला प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार
शिर्डी : सौर ऊर्जा पर्यावरणपूरक आहे. त्यामधून हानिकारक कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही तसेच सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीज पुरवठा करता येत असल्याने सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राहूरी येथे केले. एकात्मिक ऊर्जा विकास-1 अंतर्गत राहूरी खुर्द येथील 33/11 […]








