WhatsApp will not work on these smartphones From January 1
गॅझेट्स तंत्रज्ञान

1 जानेवारीपासून व्हॉट्सअ‍ॅप ‘या’ स्मार्टफोन्समध्ये काम करणार नाही

1 जानेवारी २०२१ पासून प्रसिद्ध इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा काही स्मार्टफोनमध्ये सपोर्ट बंद केला जाईल. ज्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट असणार नाही त्यात Android आणि आयफोनचा समावेश आहे. म्हणजेच, जुन्या व्हर्जनच्या सॉफ्टवेअरमध्ये व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप iOS 9 आणि Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार्‍या स्मार्टफोनवर काम करणार नाही. iPhone 4 किंवा त्यापेक्षा जुन्या आयफोनवरून […]

WhatsApp has brought great feature for the users
तंत्रज्ञान

व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी आणले जबरदस्त फीचर, जाणून घ्या

प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर नेहमी नवीन फीचर्स येत असतात. आता अॅपच्या लाइट आणि डार्क थीमसाठी कूल वॉलपेपर्सचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या आयफोनमध्ये लेटेस्ट व्हॉट्सअॅप अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर वेगवेगळ्या चॅट विंडो मध्ये वेगवेगळे वॉलपेपर लावता येईल. सध्या व्हॉट्सअॅप मध्ये मिळणाऱ्या वॉलपेपर ऑप्शन मध्ये केवळ एक वॉलपेपर सेट केले जावू शकते, जे सर्व चॅट्स च्या बॅकग्राऊंडमध्ये […]

Money transfer from Whatsapp
तंत्रज्ञान

वाह! आता Whatsapp वरून करता येणार पैसे ट्रान्सफर

पेमेंट सर्विस Whatsapp Pay ची टेस्टिंग मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. व्हॉट्सअॅपने आपल्या पेमेंट सिस्टमची टेस्टिंग बीटा युजर्ससोबत फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू केली होती. आता हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याच्या मदतीने युजर्स चॅटिंग करताना आता या प्लॅटफॉर्मवर पेमेंट सुद्धा करू शकणार आहेत. व्हॉट्सअॅपला पेमेंट सर्विस भारतात सुरू करण्यासाठी […]

Whatsapp storage management tool feature
तंत्रज्ञान

व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘या’ फीचरने युजर्सना फोनमध्ये चॅट तसेच मीडिया फाइल्स यांचं स्टोरेज मॅनेज करणं होणार सोपं.. जाणून घेऊयात

व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सच्या सोयीसाठी नवीन अपडेट जाहीर केले आहे. ह्या अपडेट फिचरला स्टोअर मॅनेजमेंट टूल (storage management tool) म्हणून ओळखले जाईल, जे कंपनीने रिडिझाइन केले आहे. त्याचबरोबर, व्हॉट्स अॅपवरील हे नवीन स्टोअर मॅनेजमेंट टूल या आठवड्यात जगभरात आणले जाईल. स्टोरेज मॅनेजमेंट टूल रोलआउट झाल्यानंतर युजर्सना फोनमध्ये चॅट तसेच मीडिया फाइल्स यांचं स्टोरेज मॅनेज करणं सोपं होईल. […]

The Indian Army developed a messaging app
तंत्रज्ञान देश

आत्मनिर्भर भारत : भारतीय लष्कराने डेव्हलप केलं Whatsapp सारखं मेसेजिंग अॅप

‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेंतर्गत भारतीय लष्कराने एक नवीन मेसेजिंग अॅप डेव्हलप केलं आहे. इंडियन आर्मीकडून लाँच करण्यात आलेल्या या मेसेजिंग अॅप ला ‘Secure Application for the Internet (SAI)’ नाव दिले आहे. हे अॅप इंटरनेट द्वारे अँड्रॉयड प्लॅटफॉर्मवर अँड टू अँड सिक्योर व्हाईस, टेक्स्ट आणि व्हिडिओ कॉलिंग सर्विस सपोर्ट करते. गुरुवारी संरक्षण मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. […]

तंत्रज्ञान

‘हे’ असेल व्हॉट्सअॅपचं नवीन फीचर

व्हॉट्सअॅप (WhatsApp) चा जगभरात सर्वात जास्त वापर केला जातो. फेसबुकची मालकी असलेले हे इंस्टंट मेसेजिंग अॅप खूपच लोकप्रिय आहे. व्हॉट्सअॅप मध्ये नेहमी छोटे-मोठे नवीन फीचर्स येत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस याची लोकप्रियता आणखी वाढत आहे. आता यात नवीन फीचर्सची भर पडणार आहे. व्हॉट्सअॅप युजर्सला प्रत्येक चॅट्समध्ये जावून मेसेज डिलीट करण्याची आवश्यकता नाही.व्हॉट्सअॅप वर Expiring messages द्वारे […]