मुंबई : ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार करायची असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम) यांनी व्हॉट्सअप क्रमांक ९९२०२४०२०२ व ई-मेल mh02.autotaxi complaint@gmail.com जारी केला आहे. प्रवाशांनी या क्रमांकावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून वाहन क्रमांक, ठिकाण आणि गुन्ह्याचे स्वरूप अशा स्वरूपात तक्रार दाखल करावी, जेणेकरुन संबंधित दोषी […]
टॅग: whatsapp
अमूलच्या वतीने 6,000 रुपयांचे बक्षीस दिले जातेय का? जाणून घ्या ‘त्या’ लिंकची सत्यता
नवी दिल्ली : लोकांना फसवण्यासाठी स्कॅमर्स नवनवीन युक्त्या करत असतात. असे फसवणूक करणारे स्कॅमर्स लोकांना त्यांचे बळी बनवण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिंक फॉरवर्ड करत राहतात. अशीच एक लिंक सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. त्यानुसार, काही प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर अमूलच्या वतीने 6,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे सांगितले जात आहे. परंतु, हे पूर्णपणे […]
WhatsApp स्वतःच्याच युक्तिवादात अडकण्याची शक्यता, सरकारकडून कठोर पावले उचलण्यास सुरूवात
नवी दिल्ली : सरकारने परकीय इंटरनेट मीडियाच्या मनमानीविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. देशातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या मेसेजबद्दल देखील सरकारला माहिती देण्याची गरज पडू नये, यासाठी हायकोर्टात पोहोचलेल्या WhatsApp वरुनच याची सुरुवात होऊ शकते. आता व्हॉट्सअॅप स्वतःच त्यांनी केलेल्या युक्तिवादामध्ये अडकण्याची शक्यता आहे. कोर्टाचे असे अनेक निर्णय आहेत ज्यात हे स्पष्ट […]
ब्रेकिंग : WhatsApp कडून भारत सरकारविरूद्ध कायदेशीर तक्रार दाखल, अनेकांनी केले व्हॉट्सअॅपच्या लढ्याचे समर्थन
नवी दिल्ली : नवी दिल्लीत WhatsApp ने बुधवारी भारत सरकारविरूद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांना आव्हान देण्यासाठी व्हॉट्सअॅपने ही तक्रार दाखल केली आहे. WhatsApp ने दिल्ली उच्च न्यायालयात अशी विनंती केली आहे की नवीन नियमांपैकी एक नियम भारतीय घटनेतील प्रायव्हसी हक्कांचे उल्लंघन करणारा आहे. कारण त्यानुसार, एखादी माहिती किंवा विषय […]
WhatsApp ची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी आजपासून लागू, न स्वीकारल्यास काय होईल? जाणून घ्या…
नवी दिल्ली : आजपासून WhatsApp ची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी लागू होणार आहे. या नवीन पॉलिसीअंतर्गत आता यूजर्सचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार आहे. WhatsApp ची नवीन पॉलिसी स्विकारणे यूजर्सना अनिवार्य आहे. अन्यथा यूजरला व्हॉट्सअॅपच्या कोणत्याही सुविधेचा लाभ घेता येणार नाही. व्हॉट्सअॅपच्या या प्रायव्हेसी पॉलिसीवर टीका होत आहे. त्यामुळे कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली […]
१५ मे नंतर WhatsApp ऑडियो-व्हिडिओ कॉलिंग करता येणार नाही, ‘हे’ आहे कारण
नवी दिल्ली : WhatsApp ने जाहीर केले आहे की नवीन प्रायव्हसी धोरण न स्वीकारल्यास वापरकर्त्यांची खाती १५ मेनंतर बंद केली जातील. त्यामुळे WhatsApp यूजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणजेच प्रायव्हसी धोरण न स्वीकारल्यास वापरकर्ते व्हॉट्सअॅपची काही वैशिष्ट्ये वापरू शकणार नाहीत. WhatsApp ने स्पष्टीकरण दिलेले आहे की, गोपनीयता धोरण न स्वीकारणार्या वापरकर्त्यांचे खाते बंद […]
आता घरबसल्या व्हॉट्सअपवरुन अशा पद्धतीने सिलेंडर बुक करा..
मुंबई : आजच्या काळात व्हॉट्सअॅपने आपले कार्य अधिक सुलभ केले आहे. बँकेचे स्टेटमेन्ट किंवा अन्य गोष्टी असो, आपल्या व्हॉट्सअॅपवर सहजपणे याबद्दल माहिती मिळते. आता व्हॉट्सअॅपवर एलपीजी सिलिंडरही बुक करता येणार आहे. जेणेकरून आपण घरी बसून काही मिनिटांतच सिलिंडर ऑर्डर करू शकाल. इंडेन आणि एचपी गॅस हे दोन्ही व्हॉट्सअॅपवरुन सिलिंडर बुक करण्याची सुविधा देतात. यामुळे तुम्ही […]
मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाची फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिस, केली ‘ही’ महत्वाची टिपण्णी
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी करत म्हटलं कि, आपली कंपनी २-३ लाख कोटी डॉलर्सची असेल, परंतु लोकांची प्रायव्हसी यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिसा बजावल्या आहेत. व्हॉट्सअॅपला नोटीस बजावत यावर्षी जानेवारीत भारतात लागू करण्यात आलेल्या नवीन […]








