Decisions taken at the State Cabinet meeting

विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळे पुर्नगठित करण्यास मंजुरी

मुंबई : राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुर्नगठनासाठी केंद्र शासनाला विनंती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या विकास मंडळांना वैधानिक विकास मंडळे असे संबोधण्याचा देखील निर्णय झाला. या तीनही मंडळांचा कालावधी 30 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आला आहे. आता पुर्नगठनाबाबतचा […]

अधिक वाचा
Warning of heat wave to some districts of the state, appeal to the citizens to take care

उष्णतेची लाट तीव्र होणार! ‘या’ चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी, काळजी घ्या…

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान हे चाळीसच्या वर गेले असून हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील चार शहरांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र आणि भारताच्या मध्य भागात ५ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. शक्यतो दुपारी घरी किंवा ऑफिसमध्येच राहा आणि अगदी आवश्यक असेल तरच प्रवास करा, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे. पुढील […]

अधिक वाचा
Now the MLAs' local development fund is Rs 4 crore, Deputy Chief Minister Ajit Pawar kept his word

विदर्भ, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही

मुंबई : राज्य शासनाने विदर्भ तसेच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी दिला आहे. राज्यपाल यांच्या निर्देशाप्रमाणे पंचसुत्रीनुसार निधीचे वाटप करण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाड्यावर महाविकास आघाडी शासन कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षाच्या विधानसभा नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर […]

अधिक वाचा
Plan to attract world tourists to Vidarbha - Tourism Minister Aditya Thackeray

जागतिक पर्यटक विदर्भाकडे वळेल असे नियोजन करा – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

नागपूर : नागपूर आणि विदर्भामध्ये विपुल वनसंपदा, वाघासारख्या वन्यजीवांची वाढती संख्या, विस्तीर्ण खाणी, मोठे जलसाठे, ऐतिहासिक धार्मिक स्थळे, रस्ते आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीचे जाळे उपलब्ध आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या पर्यटनाला पूरक अशा प्रस्तावांचे नियोजन करा. पर्यटक चार दिवस नागपूर विदर्भात थांबेल अशा समन्वयाचे नियोजन करा, अशी सूचना राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्री आदित्य […]

अधिक वाचा
rain in maharashtra for next three days

पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

नागपूर : मंगळवारी संपूर्ण विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले. शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याकडून यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या […]

अधिक वाचा
Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha

महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र, पुढील तीन-चार दिवसांत राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत राज्यातील ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस […]

अधिक वाचा