TRP scam: Former BARC executive Partha Dasgupta

टीआरपी घोटाळा : BARC चे माजी कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुरुवारी ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काऊंसिल (BARC) चे माजी कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक केली आहे. दासगुप्ता यांना पुणे जिल्ह्यातील राजगड पोलिस ठाणे क्षेत्रातून अटक करण्यात आली आहे. टीआरपी घोटाळ्यातील ही 15 वी अटक आहे. आज, शुक्रवारी त्यांना स्थानिक कोर्टात आणलं जाईल. BARC म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च […]

अधिक वाचा
TRP scam: Former BARC COO Romil Ramgarhia arrested

TRP घोटाळा : BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रोमिल रामगढिया यांची अटक ही या प्रकरणातली चौदावी अटक आहे. पहिल्यांदाच बार्क या प्रेक्षक संख्येची पाहणी करणाऱ्या संस्थेशी संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रोमिल रामगढिया हे रिपब्लिक टीव्हीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या थेट संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. बार्क BARC […]

अधिक वाचा
TRP scam: Republic TV CEO Vikas Khanchandani arrested

टीआरपी घोटाळा : रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. याआधीही पोलिसांनी विकास खानचंदानी यांची चौकशी केली होती. आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यात एकूण 13 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांनी विकास खानचंदानी यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. […]

अधिक वाचा
TRP scam

गुन्हे शाखेला मोठे यश, टीआरपी प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अभिषेक कोळवडे याला गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अटक के ली. घोटाळ्यात सहभागी सर्वच वाहिन्यांसाठी अभिषेक याने गुन्हे, अवैध कामे के ल्याचा दावा गुन्हे शाखेने केला. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अभिषेकने वकिलामार्फत रविवारी दुपारी गुन्हे शाखेच्या विशेष पथकासमोर शरणागती पत्करली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सोमवारी त्याला दंडाधिकारी न्यायालयात हजर […]

अधिक वाचा
TRP scam

टीआरपी घोटाळा : आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट, मालकांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्यात आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा गुन्हे शाखेने बुधवारी केला. याआधी रिपब्लिक, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या तीन वाहिन्यांचा घोटाळ्यातील सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. फक्त मराठी आणि  बॉक्स सिनेमाच्या मालकांना विशेष पथकाने अटक केली आहे. तर रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या वितरण आणि संपादकीय विभागातील […]

अधिक वाचा
TRP scam: Bark suspends news channels TRP

टीआरपी घोटाळा : बार्कने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर आणली तीन महिन्यांसाठी स्थगिती

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलने (BARC) मोठा निर्णय घेतला आहे. बार्कने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर तीन महिन्यांसाठी स्थगिती आणण्याचा निर्णय घेतला आहे. बार्कने निर्णय जाहीर करताना टीआरपी मूल्यमापनाची सध्याची पद्धत आणि यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी काय करता येईल याचा आढावा घेणार असल्याचं सांगितलं आहे. बार्कच्या निर्णयाचं न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनकडून (NBA) स्वागत करण्यात […]

अधिक वाचा