Horrible mixup between Mayank Agarwal and Deepak Hooda both reached the non striker's crease

पंजाबच्या फलंदाजांमध्ये गोंधळ; एकाच वेळी दोघंही रन आऊट? बघा नक्की काय घडले…

मुबई : के एल राहुलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यामुळे पंजाब किंग्सचे नेतृत्व मयांक अग्रवालने सांभाळल होत. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दीपक हुडा आणि मयांक दोघेही एकाच दिशेला धावले अन् दोघंही धावबाद झाले पण तिसऱ्या पंचांनी दीपक हुडाला धावबाद दिले. आजच्या मॅच मध्ये पंजाब किंग्सचे फलंदाज गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. प्रभसिमरन सिंग आणि […]

अधिक वाचा
Ipl 2021 Kl Rahul Hospitalised Diagnosed With Appendicitis

मोठी बातमी : पंजाब किंग्सला मोठा धक्का, सामना सुरु होण्याआधीच केएल राहुल रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुल याला अपेंडिसिटिसचा त्रास झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे. पंजाब किंग्जच्या संघाने निवेदनात म्हटले की, केएल राहुलने पोटात दुखत असल्याची तक्रार केली होती. त्याला औषधे घेतल्यानंतर देखील बरं न वाटल्यामुळे त्याला तात्काळ इमर्जन्सी रूम मध्ये नेऊन काही चाचण्या करण्यात […]

अधिक वाचा
Ipl 2021 Pbks Vs Mi Punjab Kings Win By 9 Wickets

IPL 2021 PBKS vs MI : मुंबईविरुद्दच्या सामन्यात पंजाबचा दणदणीत विजय.. केएल राहुल व ख्रिस गेलची स्फोटक खेळी

चेन्नई : चेन्नईच्या चेपॉक मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज संघांमध्ये आयपीएल २०२१चा १७वा सामना खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि ख्रिस गेलच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सवर १७.४ षटकातच ९ विकेट राखुन शानदार विजय मिळवला. मुंबईने दिलेले १३२ धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार […]

अधिक वाचा
IPL 2021: Match between Mumbai Indians and Punjab Kings today

IPL 2021 : आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना, ‘या’ आकडेवारीवर राहील लक्ष…

IPL 2021 : आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात चेन्नई येथे रात्री ७.३० वाजता सामना होणार आहे. गुणतालिकेत मुंबई संघ चौथ्या क्रमांकावर आहे. तर पंजाबचा संघ 4 सामन्यांपैकी १ सामना जिंकून २ गुणांसह आठव्या म्हणजे शेवटच्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल विरुद्ध झालेला मागील सामना गमावला होता. […]

अधिक वाचा
PL Double Header: Match between Punjab and Hyderabad

IPL डबल हेडर : आज दुपारी पंजाब आणि हैदराबाद यांच्यात सामना, तर रात्री कोलकाता आणि चेन्नई यांच्यात सामना

IPL 2021 : आयपीएलच्या १४व्या हंगामात आज होणाऱ्या डबल हेडर मध्ये पहिला सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुपारी ३.३० वाजता तर दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रात्री ७.३० वाजता होणार आहे. डबल हेडरमधील पहिल्या लढतीमधील पंजाब आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. त्यापैकी पंजाबचा […]

अधिक वाचा
IPL 2021, DC vs PBKS

IPL 2021 : धवनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सकडून विजयाचं ‘शिखर’ सर; पंजाबचा ६ विकेट्सने पराभव..

IPL 2021, DC vs PBKS T20 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबने दिल्लीला १९६ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने १८.२ षटकात ४ विकेट्स गमावत सहज पार केले. दिल्लीच्या विजयात शिखर धवनने मोलाचा वाटा उचलला. दिल्लीला विजयाच्या समीप पोहचवल्यानंतर शिखर […]

अधिक वाचा
Bengaluru vs Kolkata and Delhi vs Punjab

IPL डबल हेडर : आज दुपारी बेंगलुरु आणि कोलकाता यांच्यात सामना, तर रात्री दिल्ली आणि पंजाब यांच्यात सामना

IPL २०२१ डबल हेडर : IPL २०२१ च्या पहिल्या डबल हेडरमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता सामना रंगणार आहे. चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर हा सामना होईल. तर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रात्री ७.३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. मागील दोन्ही सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले आहेत. […]

अधिक वाचा
IPL 2021: Match between Punjab Kings and Rajasthan Royals today

IPL 2021 : आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना

IPL २०२१ : IPL २०२१ चा सीझनमधील चौथा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. सामना आज रात्री ७.३० वाजता सुरू होईल. राजस्थान संघ वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरविना मैदानात उतरेल. कारण तो सध्या जखमी आहे. गेल्या मोसमात राजस्थानने दोन्ही सामन्यांमध्ये पंजाबचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला पंजाबची टीम […]

अधिक वाचा