नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी विशेष तपास पथकाची (SIT) पीएम मोदींची क्लीन चिट कायम ठेवली. झाकिया जाफरी यांच्या वतीने नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या अहवालाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती एएम खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने […]
टॅग: PM Narendra Modi
नरेंद्र मोदींमुळे राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’वर जाण्याची भूमिका बदलली, रवी राणा यांनी दिली माहिती…
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाच्या बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपली भूमिका बदलली आहे. राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मुंबईत काही ठिकाणी तणावाची स्थितीही निर्माण झाली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी […]
पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, बँक बुडाली तरी सुरक्षित राहतील तुमचे पैसे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ठेवीदार प्रथम – गॅरंटीड टाईमबाऊंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट रु. 5 लाख’ या कार्यक्रमाला संबोधित केले. यादरम्यान पीएम मोदींनी सांगितले की, ज्यांचे पैसे बँकांमध्ये अडकले आहेत अशा ठेवीदारांना एकूण 1300 कोटी रुपये दिले गेले आहेत. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अनेक दशकांपासून चालत आलेल्या एका मोठ्या समस्येवर आज […]
ब्रेकिंग! पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलले
नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार केल्याचे जाहीर केले. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. देशाचा गौरव वाढवणाऱ्या अनेक क्षणांचा अनुभव घेत असताना लोकांनी केलेल्या आग्रहानुसार खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांना समर्पित केले […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत बैठक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत बैठक झाली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. Rajya Sabha MP […]
मुख्यमंत्री-पंतप्रधान बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा, मुख्यमंत्र्यांनी भेटीबाबत व्यक्त केलं समाधान
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गमधील जागा, जीएसटी परतावा आणि पीकविम्याच्या अटी-शर्ती, चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या किनारपट्टी भागातील नुकसानीचे एनडीआरएफचे निकष, मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. […]
पंतप्रधान चुकून म्हणाले पॉझिटिव्ह केसेस वाढवण्यावर भर द्या, काँग्रेसने केली घणाघाती टीका
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काल (१८ मे) कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणच्या ४६ जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांसोबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुकून ‘पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढवा’ असं म्हटलं होतं. त्यांचा हा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगानं […]
पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला फोन, केली ‘या’ मुद्द्यांवर चर्चा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध चांगले प्रयत्न करत असल्याचे म्हणत कौतुक देखील केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील ऑक्सिजनच्या आवश्यकतेचा मुद्दा पंतप्रधांनापुढे मांडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला ऑक्सिजनच्या बाबतीत […]
पंतप्रधानांचा देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न, महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांच्याशी चर्चा…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी ‘मन की बात’ मधून संवाद साधला आणि देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटावर त्यांनी भाष्य केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दलची मतं त्याचबरोबर लोकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली. ते म्हटले कि, कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे. आपले अनेक सहकारी, नातेवाईक आपल्याला […]
कोरोनाने वाढवली चिंता, पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक, ‘या’ राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर
देशात कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने देखील चिंतेत भर पडली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन होत असते, त्यातून नव्या स्ट्रेनची निर्मिती होते. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढली असून काही […]