मुंबई : भारताची गान कोकिळा, जगतविख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणार्या स्वरमैफलीने अखेरची भैरवी घेतली. नक्षत्रांचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत सुधारणा […]
टॅग: passes-away
दुःखद! ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन
पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं आहे. आज (२७ जानेवारी) सकाळी सुमारे ९.१५ वाजताच्या सुमारास सुप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट ह्यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील पत्रकारनगर येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. अनिल अवचट यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व विविध प्रकारच्या कामांतून दिसून येते. मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या […]
दुःखद! ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन डी पाटील यांचं निधन
कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांसाठी नेहमीच पुढे येऊन संघर्ष करणारे नेते प्रा. एन. डी .पाटील यांचे वृद्धापकळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन डी पाटील यांच्या निधनामुळं सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एन. डी. पाटील […]
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन झाले आहे. मुंबईतील माहिम इथल्या निवासस्थानी वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपट लेखक ग. रा. कामत यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. मराठी चित्रपटसृष्टीत आणि अनेक मालिकांमध्येही रेखा कामत यांनी काम केले. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अभिनयाच्या या चारही क्षेत्रांत त्यांनी भरपूर काम केले […]
महेश बाबू यांचा भाऊ रमेश बाबू यांचे निधन
हैदराबाद : सुपरस्टार घटामनेनी कृष्णा यांचा मोठा मुलगा आणि महेश बाबू यांचा भाऊ अभिनेता घटमनेनी रमेश बाबू यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. अभिनेता महेश बाबू यांचा मोठा भाऊ रमेश बाबू यांचे हैदराबादमध्ये निधन झाले. घटामनेनी रमेश बाबू (५६) हे यकृताच्या दीर्घ आजाराने त्रस्त होते. काही तासांपूर्वी त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि […]
सलमान खान स्टारर ‘वीर’ चित्रपटाचे निर्माते विजय गिलानी यांचे निधन
मुंबई : यावर्षी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. आता बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते विजय गिलानी यांच्या निधनाची बातमी आली आहे. विजय गिलानी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांनी सलमान खान स्टारर ‘वीर’ आणि ‘सूर्यवंशी’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. वृत्तानुसार, विजय गिलानी यांना ब्लड कॅन्सर झाला होता, त्यानंतर ते लंडनला गेले होते. […]
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. ते ६७ वर्षांचे होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. विनोद दुआ यांची मुलगी मल्लिका दुआ हिने सोशल मीडियाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. भारतातील टीव्ही पत्रकारितेतील अग्रगण्य नाव असलेले विनोद दुआ यांनी बराच काळ पत्रकारितेच्या कारकिर्दीत दूरदर्शन आणि NDTV […]
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम नट्टू काका यांचे निधन
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील नट्टू काका यांचे निधन झाले आहे. नट्टू काकांची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. शोचे निर्माते असित मोदी यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की नट्टू काका बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना […]
साकीनाका बलात्कार पिडीतेचे निधन
मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील बलात्कार पिडीतेचे निधन झाले आहे. साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचे अमानुष कृत्य केले होते. या महिलेची प्रकृती चिंताजनक होती, मात्र आता या महिलेचे निधन झाले आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीसांनी गुन्हा दाखल करून एका व्यक्तीला अटकही केली होती. बलात्कारानंतर संशयिताने महिलेच्या गुप्तांगात रॉड […]
अक्षय कुमारच्या आईचे निधन
मुंबई : अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. वयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अक्षयने स्वतः ट्विट करून त्याच्या आईच्या निधनाची माहिती दिली आहे. अक्षयने ट्विट करत म्हटले कि, “माझी आई माझा कणा होती. मला आज असे दुःख वाटत आहे, जे मी […]










