car accident speeding audi collides with electric pole in bengaluru

ऑडी कार विजेच्या खांबाला धडकून भीषण अपघात, आमदाराच्या मुलगा आणि सुनेसह ७ जणांचा मृत्यू

बंगळुरु : बंगळुरुच्या कोरमंगलामध्ये ऑडी कारचा भीषण अपघात झाला. कारचा वेग खूप जास्त असल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही कार विजेच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तामिळनाडूचे डीएमकेचे आमदार वाय प्रकाश यांचा मुलगा करुणा सागर आणि सून बिंदू यांच्यासह ७ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका […]

अधिक वाचा
Girl gang-raped at picnic spot

तरुणीवर ६ जणांकडून सामूहिक बलात्कार, प्रियकराला बेदम मारहाण

कर्नाटक : म्हैसूरजवळ एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी तिच्या प्रियकरासोबत म्हैसूर पासून 13 किमी अंतरावर असलेल्या चामुंडी हिल्स येथे फिरायला गेली होती. येथे ६ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिच्या प्रियकराला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी घडली असून 24 तास उलटूनही आरोपींना अटक करता आलेली […]

अधिक वाचा
Congress Leader Prakash Rathod

विधान परिषदेच्या सभागृहात काँग्रेस नेता पाहत होता पॉर्न (अश्लील) व्हिडीओ

कर्नाटक : प्रमुख विरोधीपक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश राठोड हे विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आपल्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ (पॉर्न) पाहातानाची दृृष्य कॅमेरात कैद झाली आहे. सभागृहामधील कॅमेरामनने कामकाजादरम्यान काढलेल्या फोटोंमध्ये राठोड अश्लील व्हिडीओ पाहताना दिसत आहेत. यासंर्भात राठोड यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरणही दिलं. मी इंटरनेटवर काही बघत नव्हतो. मी माझ्या मोबाईलमधील काही व्हिडीओ डिलीट करत होतो, […]

अधिक वाचा
Agriculture Act will not be repealed - Chandrakant Patil

‘त्या’ भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

सोलापूर : कर्नाटकमधील भाजपचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांवर टीका केली आहे. कर्नाटकमधील भाजप नेत्यांचे आम्ही समर्थन करत नाहीत. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर होते. कर्नाटकातील 842 गावांमध्ये असलेले मराठी भाषिक हे आपल्या भूभागासह महाराष्ट्रामध्ये आलेच […]

अधिक वाचा
police officer started a betting den

चक्रावून सोडणारी घटना, पोलीस अधिकाऱ्याने सुरू केला सट्टेबाजीचा अड्डा..

कर्नाटक : आयपीएलचे सामने म्हटले की देशभरात सट्टेबाजार मोठ्या प्रमाणात चालतो, परंतू कर्नाटक राज्यातील सट्टेबाजांच्या कारवाईवर नियंत्रण आणण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्याने आपला स्वतःचा सट्टेबाजीचा अड्डा सुरु केला. महत्वाची गोष्ट म्हणजे कर्नाटकातील एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी एका मोठ्या आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान या आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याचं नाव पुढे केलं आणि […]

अधिक वाचा
Actor Kishor Shetty

ABCD या चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याला कर्नाटकात ड्रग्सप्रकरणी अटक

कर्नाटकात ड्रग्सप्रकरणी अभिनेता किशोर शेट्टी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर ड्रग्स सोबत बाळगल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या सिटी क्राईम ब्रांचने प्रसिद्ध नर्तक आणि ABCD या चित्रपटातील अभिनेता किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोरने डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता ज्यामुळे तो चर्चेत आला होता. बॉलिवुडमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्सच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा […]

अधिक वाचा