sacrifice-of-Sardar-Patel

नेहरूंसारख्या कमकुवत व्यक्तीला पुढे करून गांधीजींना देश ताब्यात ठेवायचा व चालवायचा होता – कंगना

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त कंगना रानौतने त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याबरोबरच कंगनाने महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सरदार पटेल यांच्या बलिदानासाठी कंगनाने गांधीजींना दोष दिला. त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडून येऊन देखील सरदार पटेल यांनी केलेल्या त्यागाबद्दल कंगनाने दुःख व्यक्त केले. कंगनाने ट्विटमध्ये लिहिले […]

अधिक वाचा
Kangana ranaut Jaya Bachchan

आमच्याबद्दलही थोडी दया दाखवा, कंगनाने जया बच्चन यांना दिलं प्रत्युत्तर

आज सकाळी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत नाव न घेता कंगना रनौतला लक्ष्य केले. ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडच्या बदनामीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं, असं जया बच्चन म्हणाल्या. जया […]

अधिक वाचा
kangana office BMC

कंगनाच्या जुहू येथील कार्यालयात मुंबई महापालिकेने सुरु केली ‘कारवाई’

मुंबई महापालिकेचे कर्मचारी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करत आहेत. तोडफोडीचे अनेक फोटो समोर येत आहेत. कंगनाने कारवाईचे फोटो ट्विट करत पाकिस्तान असं म्हटलं आहे. तसंच लोकशाहीचा मृत्यू असा हॅशटॅगही तिने दिला आहे. Pakistan…. #deathofdemocracy pic.twitter.com/4m2TyTcg95 — Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020

अधिक वाचा
kangana ranaut

मुंबई महापालिकेनं कंगनाचं कार्यालय केलं सील, नोटीस लावून तिला दिले ‘हे’ आदेश

अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या कार्यालयात अनधिकृतपणे बांधकाम केल्याचे सांगत महापालिकेने तिला नोटीस बजावली असून तिचं कार्यालय सील केलं आहे. तसेच येत्या २४ तासांत कार्यालयातील बांधकामासंदर्भात घेण्यात आलेल्या परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेशही कंगनाला देण्यात आले आहेत. त्याबाबत नोटीस देखील कार्यालयाबाहेर लावण्यात आली आहे. कंगनाने ट्वीटवरुन माहिती दिली की, तिच्या मुंबईतील ऑफिसमध्ये बीएमसीची टीम पोहचली आहे. […]

अधिक वाचा
home minister Anil Deshmukh

कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

अभिनेत्री कंगना राणावत ने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारणी आणि सर्वसामान्य तिच्यावर टीकेचे आसूड ओढत आहेत. आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले कि, कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कठोर भूमिका घेतली.  ते म्हणाले की, “कंगनाने मुंबई […]

अधिक वाचा