ajit pawar plane crash baramati aviation accident
पुणे महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन, बारामतीत घडली दुर्घटना

पुणे : आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या धक्कादायक अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आणि त्यांच्या सोबत असलेल्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात त्यांच्या चार्टर्ड विमानाच्या लँडिंगच्या प्रयत्नात झाल्याचे पहिल्या अहवालांतून समोर येत आहे. उपमुख्यमंत्र्यांचे विमान मुंबईहून बारामतीकडे येत होते, तेव्हा लँडिंगच्या वेळी अचानक नियंत्रण सुटले आणि विमान अपघातग्रस्त झाले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी […]

SpiceJet Pune-Delhi Flight Returns to Pune After Technical Glitch, Lands Safely
पुणे महाराष्ट्र

स्पाइसजेटचे पुणे-दिल्ली विमान पुणे विमानतळावर परतले, उड्डाणानंतर वैमानिकाला तांत्रिक बिघाड जाणवला…

पुणे : सोमवारी सकाळी पुणेहून दिल्लीकडे जाणारे स्पाइसजेटचे बोईंग ७३७ (VT-SLG) विमान उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड आढळल्याने परत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. विमानाने सुरक्षित लँडिंग केल्याची पुष्टी एअरलाइनने केली आहे. विमान परत आल्यानंतर सर्व प्रवाशांना व्यवस्थितपणे उतरवण्यात आले. काही प्रवाशांनी याला आपत्कालीन लँडिंग असे संबोधले असले तरी विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले की कोणतीही आपत्कालीन परिस्थिती […]

The Only Survivor of Ahmedabad Plane Crash – Vishwas Kumar Ramesh Shares His Harrowing Experience
देश

अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेले एकमेव प्रवासी – विश्वास कुमार रमेश यांनी सांगितला थरारक अनुभव…

अहमदाबाद : अहमदाबाद विमान अपघातात सर्वत्र मृत्यूचे तांडव घडत असताना एकमेव प्रवासी जीवंत बचावले — विश्वास कुमार रमेश! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल असलेल्या विश्वास यांची वैयक्तिकरित्या भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विश्वास कुमार रमेश हे एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या फ्लाईट AI171 मध्ये प्रवास करत होते. बोईंग 787-8 ड्रीमलाइनरच्या […]

Air India flight makes emergency landing in Udaipur after Passenger's phone explodes
देश

प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

राजस्थान : प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचे राजस्थानच्या उदयपूर येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले, यावेळी मोठा अनर्थ टळला. फ्लाइटमध्ये एकूण 140 प्रवासी होते. एअर इंडियाच्या फ्लाइट 470 मध्ये एका प्रवाशाच्या मोबाईल फोनचा स्फोट झाला आणि त्यानंतर पायलटला फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. सर्व तांत्रिक तपासणीनंतर विमान दिल्लीला रवाना झाले. फ्लाईटदरम्यानच फ्लाइटच्या आत असलेल्या […]

jdu chief nitish kumar
देश राजकारण

ब्रेकिंग! बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे खराब हवामानामुळे गया येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री निघाले होते. दरम्यान, खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे गया येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. Bihar CM Nitish Kumar’s helicopter makes an emergency landing in Gaya due to bad weather conditions. CM went out […]

SpiceJet aircraft returns to Delhi after crew notices smoke in cabin
देश

दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग

नवी दिल्ली : आज (५ जुलै) स्पाइसजेट बी737 विमान ऑपरेटिंग फ्लाइट SG-11 (दिल्ली – दुबई) इंडिकेटर लाईट खराब झाल्यामुळे कराचीला (पाकिस्तान) वळवण्यात आले. त्यानंतर विमान कराची येथे सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. तीन दिवसांपूर्वीच केबिनमधील धुरामुळे दिल्ली-जबलपूर स्पाईसजेटच्या विमानाचे दिल्लीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले […]

CM Yogi Adityanath's Chopper Makes Emergency Landing Due to Bird Hit
देश

योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरचे पक्षी धडकल्याने इमर्जन्सी लँडिंग

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे उड्डाणानंतर काही मिनिटांतच पोलिस लाइन्स येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. त्यांनी वाराणसी येथून लखनौसाठी उड्डाण घेतल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरला पक्षी धडकला, त्यानंतर त्यांना इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. दरम्यान, वाराणसीत असलेले मुख्यमंत्री आता रस्त्याने विमानतळावर जाणार आहेत आणि सरकारी विमानाने लखनौला परतणार आहेत. मुख्यमंत्री शनिवारी […]

flight emergency landing mumbai nagpur paitient
देश महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी : टेकऑफ करताच गळाले विमानाचे चाक, धावपट्टीवर ‘फोम’ पसरवून केली आश्चर्यजनक लँडिंग

मुंबई : नागपूरहून हैदराबादला जाणाऱ्या वैद्यकीय विमानात (एअर ऍम्ब्युलन्स) झालेल्या बिघाडानंतर प्रचंड गोंधळ झाला, पण नंतर हे विमान सुखरुप मुंबईत दाखल झाले आहे. विमानात गडबड झाल्याचे लक्षात येताच ते मुंबईकडे वळविण्यात आले. यासाठी संपूर्ण इमर्जन्सीची घोषणा करण्यात आली. क्रॅश लँडिंगची भीती निर्माण झाली होती, पण अखेर या विमानाला सुरक्षितपणे उतरवण्यात यश मिळाले. या विमानात एक […]

Indian aircraft
देश

प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे विमानाची नागपूरच्या विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग, पण..

इंडिगोच्या विमानातील एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे विमानाची नागपूरच्या बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. हे विमान शनिवारी (दि.१३) चेन्नईहून दिल्लीकडे निघाले होते. परंतु मेडिकल इमर्जन्सीमुळे विमान अचानक नागपूरमध्ये उतरवण्यात आलं. मात्र, तरीदेखील दुर्दैवाने या प्रवाशाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईहून दिल्लीकडे निघालेल्या या विमानात छोटूसिंह नारायण (६५) हे प्रवास करत होते. विमानाने दिल्लीसाठी […]

Indian aircraft
देश

प्रवाशाला वाचवण्यासाठी भारतीय विमानाची पाकिस्तानात इमरजेंसी लँडिंग, पण..

शारजाहहून भारतात लखनौत येणाऱ्या भारतीय विमानाची पाकिस्तानच्या कराची विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात बसलेल्या एका प्रवाशाची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. या व्यक्तीला वेळेत उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले, परंतु या व्यक्तीला वाचवण्यात यश मिळालं नाही. कराचीच्या जीना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे विमान इंडिगो एअरलाइन्सचे विमान आहे. विमानातील प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे […]