jdu chief nitish kumar
देश राजकारण

ब्रेकिंग! बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे खराब हवामानामुळे गया येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री निघाले होते. दरम्यान, खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे गया येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत