CM Yogi Adityanath's Chopper Makes Emergency Landing Due to Bird Hit
देश

योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरचे पक्षी धडकल्याने इमर्जन्सी लँडिंग

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे उड्डाणानंतर काही मिनिटांतच पोलिस लाइन्स येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. त्यांनी वाराणसी येथून लखनौसाठी उड्डाण घेतल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरला पक्षी धडकला, त्यानंतर त्यांना इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, वाराणसीत असलेले मुख्यमंत्री आता रस्त्याने विमानतळावर जाणार आहेत आणि सरकारी विमानाने लखनौला परतणार आहेत. मुख्यमंत्री शनिवारी वाराणसीत आले होते. येथे त्यांनी आढावा बैठक घेतली, तसेच काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनही घेतले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत