Mumbai and Chennai
क्रीडा

IPL 2020 : चेन्नई विरुद्ध मुंबईचा १० विकेट राखून विजय

IPL २०२० : आयपीएलच्या ४१व्या मॅचमध्ये चेन्नई सपुरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या चेन्नई सुपरकिंग्सने २० ओव्हरमध्ये ९ बाद ११४ रन करून मुंबई इंडियन्सलला ११५ धावांचे आव्हान दिले. चेन्नई सुपरकिंग्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. ऋतुराज गायकवाड शून्यावर तर फाफ डू प्लेसिस १ […]

Rohit Sharma
क्रीडा

IPL 2020 : रोहित शर्माला दुखापतीमुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विश्रांती, पोलार्ड करणार संघाचं नेतृत्व

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना, मुंबईने या सामन्यात आपला कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली आहे. रोहित शर्माच्या जागेवर मुंबईने सौरभ तिवारीला संघात स्थान दिलं असून कायरन पोलार्ड मुंबईच्या संघाचं नेतृत्व करत आहे. रोहितसारख्या खेळाडूचं दुखापतग्रस्त होणं मुंबई इंडियन्सला परवडणारं नाही. मुंबई इंडियन्सने रोहितला झालेल्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर गेल्या […]

IPL 2020: Match between Chennai Super Kings and Mumbai Indians
क्रीडा

IPL 2020 : आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना

आयपीएलचा ४१ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज सायंकाळी साडेसात वाजता शारजाहमध्ये खेळला जाईल. मुंबईला हा सामना जिंकून गुण टेबलमध्ये अव्वल स्थान गाठायचे आहे. प्ले ऑफसाठी चेन्नईला उर्वरित सर्व चार सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. तसेच स्पर्धेतील उर्वरित संघांच्या कामगिरीने देखील चेन्नईचे भवितव्य निश्चित होईल. 19 सप्टेंबर रोजी चेन्नईने आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात […]

RR vs CSK
क्रीडा

IPL 2020 : आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. दुबईतील शेख झायेद स्टेडियमवर हा सामना सायंकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. या हंगामात यापूर्वी शारजात हे दोन संघ समोरासमोर आले होते. या दोघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा पराभव केला होता. पॉईंट टेबल्समध्ये चेन्नई तीन विजयासह सातव्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान […]

CSK Dwayne Bravo
क्रीडा

चेन्नई सुपरकिंग्स संघाला धक्का, ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे खेळू शकणार नाही पुढील काही मॅच

चेन्नई सुपरकिंग्स संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याला दुखापत झाली आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढील मॅच ब्राव्हो खेळणार नाही, अशी शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये ब्राव्होच्या कंबरेजवळच्या पायाला नियंत्रित करणाऱ्या स्नायूंना दुखापत झाली. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. दुखापतीचे स्वरुप लक्षात येताच ब्राव्होला विश्रांती घेऊन उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. ब्राव्होला स्नायूंच्या दुखापतीमुळे खेळण्यासाठी वेगाने पायाच्या हालचाली […]

IPL 2020: Sunrisers Hyderabad v Chennai Super Kings
क्रीडा

IPL 2020 : आज दुबईमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील उत्तरार्ध सुरू झाला आहे. लीगमधील सर्व संघ आजपासून पुन्हा समोरासमोर उभे राहतील. लीगचा 29 वा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजेपासून दुबईमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. हैदराबादविरुद्धच्या त्यांच्या मागील पराभवाचा बदला घेण्याची संधी चेन्नईला असेल. चेन्नई आणि हैदराबाद या दोघांमध्ये एकूण 13 सामने खेळले गेले असून चेन्नईने […]

IPL 2020
क्रीडा

IPL २०२० : आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात लढत

आयपीएलची २१वी लढत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आज अबुधाबी येथे होणार आहे. दोन्ही संघात आतापर्यंत २० लढती झाल्या आहेत. त्यापैकी १३ चैन्नईने तर ७ कोलकाताने जिंकल्या आहेत. गुणतक्त्यात कोलकाता चार सामन्यातील दोन विजय आणि दोन पराभवासह चौथ्या स्थानावर तर चेन्नई पाच सामन्यात दोन विजय आणि ३ पराभवासह पाचव्या स्थानावर आहे. पंजाबविरुद्ध […]

Dhoni thanked coach Stephen Fleming
क्रीडा

धोनीने चेन्नईच्या यशात प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांच्या योगदानाबद्दल मानले आभार

आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग तीन पराभवांनंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने पंजाबवर १० गडी राखून मात केली. विजयासाठी आवश्यक असलेल्या १७९ धावा चेन्नईने सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु-प्लेसिस यांच्या जोरावर पूर्ण केल्या. गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरणाऱ्या शेन वॉटसनला या सामन्यात सूर गवसला. वॉटसनने आपल्या अर्धशतकी […]

IPL 2020, MI vs CSK
क्रीडा

IPL २०२० : आयपीएल २०२० च्या पहिल्याच सामन्यात चेन्नईचा विजय ५ विकेट राखून विजय

IPL २०२० (MI vs CSK ): क्रिकेट टुर्नामेंट इंडियन प्रीमियर लीग IPL २०२० ची सुरुवात झाली, यंदा ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरात (UAE) मध्ये आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचा पहिलाच सामना हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाला.  चेन्नईने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी पाचारण केलं. यावेळी मुंबई इंडियन्सने सुरुवात अतिशय धडाकेबाज केली. […]