मुंबई : आयपीएल 15 च्या 68 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आमनेसामने असतील. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. राजस्थानने 13 सामने खेळले आहेत आणि 8 जिंकले आहेत आणि पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रनरेट +0.304 आहे. तर 13 सामने खेळून CSK संघ फक्त चार सामने […]
टॅग: chennai super kings
IPL 2022 : आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना
पुणे : आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सामना रंगणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (एमसीए)होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हंगामाच्या सुरुवातीला सलग सामने जिंकत होते, मात्र आता त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर चेन्नईने देखील आतापर्यंत अनेक सामने गमावले असून तीनच सामन्यांत विजय मिळवला आहे. […]
सर्व स्पून फीडिंग शक्य नाही.. धोनीनं सांगितलं जडेजाने कॅप्टनशिप सोडण्याचे कारण…
मुंबई : महेंद्रसिंह धोनी पुन्हा कॅप्टन होताच पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं विजय मिळवला आहे. रविवारी पुण्यात झालेल्या लढतीमध्ये सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा 13 रननं पराभव केला. हा आयपीएल सिझन सुरू होण्यापूर्वी रविंद्र जडेजाची चेन्नईच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण, जडेजानं आठ मॅचमधील खराब कामगिरीनंतर कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद विरूद्ध विजय मिळाल्यानंतर धोनी म्हणाला, […]
चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका, दीपक चहर स्पर्धेतून बाहेर
IPL २०२२ : इंडियन प्रीमियर लीगचा 15वा सीझन 26 मार्चपासून सुरू होणार आहे. 14 किंवा 15 मार्चपासून सर्व संघ आपला सराव सुरू करतील. मात्र, याआधी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज अष्टपैलू दीपक चहर आयपीएल 2022 च्या पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दीपक चहरला दुखापत झाली […]
ऋतुराज गायकवाडची धमाकेदार कामगिरी, ऑरेंज कॅप त्यालाच मिळणार याची चाहत्यांना खात्री
IPL 2021 : यंदाच्या आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिले तीन तीन भारतीय खेळाडू असून गोलंदाजांच्या यादीत पहिले पाच भारतीय खेळाडू आहेत. यंदा चेन्नईकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडवर सर्वांचे लक्ष होते, त्याने सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत धमाकेदार कामगिरी केली आहे. ऋतुराज सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. […]
IPL 2021 : आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मैच
IPL 2021 फेज -2 मधील पहिला क्वालिफायर आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर आहेत. पहिले दोन स्थान मिळवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या दोन संघांमधील सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची […]
आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना
IPL 2021 : आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. आज सायंकाळी ७.30 वाजल्यापासून शारजाहमध्ये हा सामना खेळवला जाईल. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने 10 सामन्यांत 16 गुणांसह प्ले-ऑफमध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. दुसरीकडे हैदराबाद संघाला 10 सामन्यात फक्त 4 गुण मिळवता आले आहेत. हैदराबादकडे अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता […]
MI vs CSK IPL 2021 : रोमहर्षक! मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर थरारक विजय, पोलार्डची वादळी खेळी
मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने धावांचा पाऊस पाडत मुंबई इंडियन्सनंसला २१८ धावांचं कडवं दिल. मुंबई इंडियन्सनं ते आव्हान ४ विकेट राखून गाठलं. कायरन पोलार्डनं वादळी खेळी करत अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ८७ धावांची तुफान खेळी साकारली आणि मुंबई इंडियन्स संघासाठी विजय खेचून आणला. आयपीएलमध्ये मुंबईच्या संघानं आजपर्यंत दोनशे धावांच्यावरील आव्हान गाठण्यात कधीच यश आलं नव्हतं. […]
IPL 2021 : चेन्नई सुपरकिंग्सना मोठा धक्का, अध्यक्षांचं निधन
चेन्नई : चेन्नई सुपरकिंग्सटीमचे अध्यक्ष एल. सबरेतनम यांचा मृत्यू झाला आहे. दीर्घ आजारामुळे सबरेतनम यांनी रविवारी वयाच्या 80व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याचं त्यांच्या कुटुंबियानी सांगितलं. सबरेतनम यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशनमध्ये ते बराच काळ कार्यकारी संचालक होते. तसंच चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्येही ते संचालक होते. […]
वाह! आजचा दिवस जडेजाचा.. २८ चेंडूत नाबाद ६२ धावा, ३ विकेट आणि बरंच काही… CSK चा शानदार विजय
मुंबई : ऑलराउंडर रविंद्र जडेजाच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६९ धावांनी पराभव केला. चेन्नईचा हा सलग चौथा विजय ठरला आणि बेंगळुरूचा हा पहिलाच पराभव होता. या विजयासह चेन्नईने गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. असून बेंगळुरूच्या संघाची घसरण झाली आहे. कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज […]










