The results of class XII will be announced today at 4 pm

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, असा पहा निकाल…

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेवसाईटवर म्हणजे cbseresults.nic.in वर हा निकाल पाहता येईल. सीबीएसई 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 99.37 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल 99.67 टक्के तर मुलांचा निकाल 99.13 टक्के लागला आहे. CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in, cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन […]

अधिक वाचा
Important information given by the Minister of Education regarding 10th-12th examinations

बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला ठरला, CBSE बारावीचे निकाल 31 जुलैला होणार जाहीर

नवी दिल्ली : सीबीएससीने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला आज (17 जून) सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. ३१ जुलै रोजी CBSE चे निकाल जाहीर होतील. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबद्दल आक्षेप आहे, त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परिक्षेला बसता येणार आहे, असं केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आलं. सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेची गुणपत्रिका तयार करण्यासाठी बनवलेल्या 13 सदस्यीय सम‍ितीने […]

अधिक वाचा
CBSE postpones Class 12 Board exams, cancels Class 10 Board exams

ब्रेकिंग : CBSE बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षा रद्द, 12 वीच्या परीक्षा स्थगित

CBSE बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर 12 वीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, त्या पार्शवभूमीवर परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती. आज शिक्षमंत्र्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. त्यानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या […]

अधिक वाचा
Schedule of 10th and 12th practical exams announced

मोठी बातमी : 10 वी आणि 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

CBSE Practical Exam Dates 2021 : सीबीएसई बोर्डाने माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. बोर्डाने सर्व शाळांना जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सर्व शाळा 1 मार्च ते 11 जून 2021 दरम्यान दहावी आणि 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षा घेतील. सीबीएसईने सर्व शाळांना 11 जून पर्यंत प्रोजेक्ट असाइनमेंट / […]

अधिक वाचा
CBSE Board Exam Form 2021: Another opportunity to fill up and correct the exam form

CBSE Board Exam Form २०२१ : बोर्डाने दिली परीक्षा फॉर्म भरण्याची तसेच दुरुस्तीची आणखी एक संधी

CBSE Board Exam Form २०२१ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्रासाठी २०२०-२१ घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी ऍप्लिकेशन विंडो पुन्हा उघडण्यात आली आहे. CBSE बोर्ड परीक्षा फॉर्म 2021 संदर्भात शनिवारी 6 फेब्रुवारी 2021 रोजी यासंबंधी सूचना जारी करण्यात आली. जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, माध्यमिक व उच्य माध्यमिक वर्गातील असे सर्व विद्यार्थी जे […]

अधिक वाचा
CBSE Class 10 Board Exam Time Table २०२१

ब्रेकिंग : 10 वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

CBSE Class 10 Board Exam Time Table २०२१ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने आज २ फेब्रुवारी रोजी, 10 वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत घोषणा केली आहे. विद्यार्थी cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते तपासू शकतात. Date-sheet of @cbseindia29 board exams of class X. […]

अधिक वाचा
cbse class 12 date sheet 2021 time table released today

ब्रेकिंग : १२ वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

CBSE Class 12 Board Exam Time Table २०२१ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने आज २ फेब्रुवारी रोजी, १२ वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत घोषणा केली आहे. विद्यार्थी cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते तपासू शकतात. Date-sheet of @cbseindia29 board exams of class Xll. […]

अधिक वाचा