BJP leader Radhakrishna Vikhe Patil

महाराष्ट्र बोव्हाइन ब्रीडिंग अधिनियम करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि पशुपालक यांच्यासह एकूणच जनतेच्या सर्वांगीण हिताचा निर्णय घेत राज्य शासनाने पशुउत्पादकत्ता व गुणवत्तेत वाढ होण्यासाठी एक क्रांतिकारक पाऊल टाकले आहे. गाय व म्हशीमध्ये कृत्रिम रेतनाकरिता गोठीत वीर्य निर्मिती, प्रक्रिया, साठवण, विक्री, वितरण आणि प्रत्यक्ष कृत्रिम रेतन करणे, तसेच सहाय्यक पुनरुत्पादक तंत्र आणि या संबंधित सर्व बाबींसाठीचे नियमन करण्यासाठी राज्यात ‘महाराष्ट्र […]

अधिक वाचा
The proposal to make the 'Pune-Nashik Railway' under the Metro Act should be brought before the Cabinet - Deputy Chief Minister Ajit Pawar

‘पुणे-नाशिक रेल्वेमार्ग’ हा मेट्रो कायद्यानुसार करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा असणारा ‘पुणे-नाशिक रेल्वेमार्ग’ पूर्ण करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी त्यातील अडचणी दूर कराव्यात. या अनुषंगाने पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसार पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे-नाशिक ग्रीनफिल्ड […]

अधिक वाचा
Minister Eknath Shinde

माहिती व जनसंपर्क मधील दोन लिपिकांच्या सेवा त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून नियमित

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सेवायोजन कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या २ लिपिकांच्या नियुक्त्या त्यांच्या मूळ नियुक्तीच्या दिनांकापासून नियमित करण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. लोकराज्य अंकासाठी काम करणाऱ्या श्रीमती प्रेमिला कुंढडिया आणि जावेद अब्दूल वाहीद खान यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आला.

अधिक वाचा
Decisions taken at the State Cabinet meeting

देशातील पहिलाच प्रकल्प : महाराष्ट्र जनुक कोष निर्माण करणार

मुंबई :  देशातील पहिल्याच अशा महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पातील शिफारशीनुसार राज्यभरात अंमलबजावणी केल्यास राज्यातील जैवविविधतेचे संवर्धन होऊन येणाऱ्या पिढीकरिता नैसर्गिक संसाधने जतन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने सन २०१४-२०१९ पर्यंत राबवविलेल्या […]

अधिक वाचा
Salary of central employees doing work from home will not be deducted, Modi government's decision

केंदीय कर्मचाऱ्यांना मिळाले मोठे गिफ्ट, महागाई भत्त्यात पुन्हा वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्यासाठी दिवाळी भेट म्हणून महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. DA मध्ये आणखी 3 टक्क्यांची वाढ म्हणजे आता महागाई भत्ता (DA) […]

अधिक वाचा
Cabinet Lifts Ban On Dearness Allowance & Likely To See 11% Hike

मोठी बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ११ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. तसेच हा महागाई भत्ता तीन टप्प्यांत मिळून ११ टक्के महागाई भत्ता वाढवून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसंच […]

अधिक वाचा