मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एनएसएस बाबत बैठक झाली. […]
टॅग: blood donation
डीसीसीच्या ३०व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न
पुणे : संगणक क्षेत्रातील डेटा केअर कॉर्पोरेशनच्या ३०वा वर्धापन दिन व कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अनिल म्हस्के यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डीसीसी आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जेएम रोडला आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरात १५० जणांनी सहभाग घेतला यामध्ये १०१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. यावेळी दत्ता खाडे सरचिटणीस […]
रक्तदान करा…! रक्तदाता म्हणून माझे रक्तदान महत्त्वाचे का? जाणून घ्या…
एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास आणि तिला वेळेवर रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रक्त करते. म्हणूनच वेळोवेळी ‘रक्तदात्यांना रक्तदान’ करण्याचे आवाहन केले जाते, ज्यामुळे गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतील. “रक्तदाता” हा रुग्णांसाठी नेहमी आशेचा किरण ठरला आहे. रक्त हे कृत्रिमरीत्या तयार होत नाही. ते तयार होते तुमच्या आमच्या मानवी शरीरात. यासाठी […]
महारक्तदान शिबीरातून उपलब्ध होणारे रक्त रुग्णांसाठी जीवनदायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ठाणे : राज्यात कोरोना काळात जाणवणाऱ्या रक्त टंचाईवर मात करण्याकरिता महारक्तदान शिबीरासारखे उपक्रम उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून उपलब्ध होणारे रक्त गरजू रुग्णांना जीवनदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दसऱ्यापर्यंत महारक्तदान सप्ताहाचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री […]
रक्ताचा तुटवडा आहे, रक्तदान करा आणि गरजू रुग्णांच्या सेवेत मोलाचे योगदान द्या – राहुल पारगे
पुणे : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. राज्यातील विविध रुग्णालये आणि रक्तपेढींमधील रक्ताचा साठा कमी पडू लागला आहे. नेहमीच मे-जून दरम्यान सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासतो, अनेक तरुणांना रक्तदान करण्याची इच्छा असूनही महाविद्यालय बंद असल्याकारणाने रक्तदान करता येत नाही, तसेच कारखाने, विविध छोटे उद्योग धंदे हे देखील रक्तदान चळवळी मध्ये अग्रणण्याने […]
रक्तदान : राजगुरूनगर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या वतीने राजगुरूनगर येथे भव्य रक्तदान शिबिर
पुणे : रविवार दि २8 मार्च २०२१ रोजी राजगुरूनगर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगर यांच्या वतीने गरवारे रक्त केंद्र व एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अन्नदान, वस्त्रदान, धांडं, श्रमदान मूलभूत गरज भागवतात. परंतु, रक्तदान प्राण वाचवतं. १ वेळा रक्तदान […]
प्रजासत्ताक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे (पुणे) येथे रक्तदान शिबिर
पुणे : दि २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे, पोलीस ठाणे तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे-४१०५०६ येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी यांच्या वतीने गरवारे रक्त केंद्र व एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने रक्त दान शिबिर सकाळी ८.३० ते दुपारी १२.०० पर्यंत असेल. […]
इनलॅक्स व बुधारानी रुग्णालयात O+ रक्तगटाची गरज; इच्छुकांना संपर्क साधण्याचे आवाहन
पुणे : ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये कोरोनामुळे आज रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. कोरोनामुळे शिबिराची संख्या कमी आहे.त्यामुळे रक्तटंचाई निर्माण झाली आहे. वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन इनलॅक्स व बुधारानी रुग्णालयाकडून केले जात आहे. इनलॅक्स […]






