पुणे : रविवार दि २8 मार्च २०२१ रोजी राजगुरूनगर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगर यांच्या वतीने गरवारे रक्त केंद्र व एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
अन्नदान, वस्त्रदान, धांडं, श्रमदान मूलभूत गरज भागवतात. परंतु, रक्तदान प्राण वाचवतं. १ वेळा रक्तदान केल्याने ३ लोकांचे प्राण वाचू शकतात. दर दुसऱ्या सेकंदाला कोणालातरी रक्ताची गरज भासते. कोरोनाच्या महामारीमध्ये रक्ताची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे रक्तदान करा आणि कोरोना योद्धा बना.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून कृपया अधिकाअधिक रक्तदान करावे, असे आवाहन…
ठिकाण : सुश्रुत हॉस्पिटल, पुणे-नाशिक हायवे, राजगुरूनगर
वेळ : सकाळी १०.00 ते दुपारी 3.०० वाजेपर्यंत
अधिक माहितीसाठी संपर्क :
डॉ राजेंद्र तुपे – ९८५०१ 30790
राहुल वाळुंज – अध्यक्ष रो. क्लब ऑफ राजगुरूनगर – ९८२२२ 82710
डॉ विजयकुमार पोवार – ९६०४८ ७१४७१
राहुल पंढरीनाथ पारगे – ९९६०० ८९०८९