पुणे : स्वर्गिय आमदार सौ.मुक्ता शैलेश टिळक यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिरांचे आज रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी रमणबाग प्रशाला (फरशी चे मैदान) येथे ओम ब्लड बँक याच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले, शिबीरात ४५० रक्तदात्यांनी सहभाग घेतला. सदर रक्तदान शिबिरास पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.चंद्रकांत पाटील यांचे उपस्थितत उद्घाटन झाले. सर्व […]
टॅग: Blood donation camp
डीसीसीच्या ३०व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न
पुणे : संगणक क्षेत्रातील डेटा केअर कॉर्पोरेशनच्या ३०वा वर्धापन दिन व कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अनिल म्हस्के यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डीसीसी आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जेएम रोडला आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरात १५० जणांनी सहभाग घेतला यामध्ये १०१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. यावेळी दत्ता खाडे सरचिटणीस […]
महारक्तदान शिबीरातून उपलब्ध होणारे रक्त रुग्णांसाठी जीवनदायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ठाणे : राज्यात कोरोना काळात जाणवणाऱ्या रक्त टंचाईवर मात करण्याकरिता महारक्तदान शिबीरासारखे उपक्रम उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून उपलब्ध होणारे रक्त गरजू रुग्णांना जीवनदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दसऱ्यापर्यंत महारक्तदान सप्ताहाचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री […]
रक्तदान : राजगुरूनगर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या वतीने राजगुरूनगर येथे भव्य रक्तदान शिबिर
पुणे : रविवार दि २8 मार्च २०२१ रोजी राजगुरूनगर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगर यांच्या वतीने गरवारे रक्त केंद्र व एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अन्नदान, वस्त्रदान, धांडं, श्रमदान मूलभूत गरज भागवतात. परंतु, रक्तदान प्राण वाचवतं. १ वेळा रक्तदान […]
प्रजासत्ताक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे (पुणे) येथे रक्तदान शिबिर
पुणे : दि २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे, पोलीस ठाणे तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे-४१०५०६ येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी यांच्या वतीने गरवारे रक्त केंद्र व एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने रक्त दान शिबिर सकाळी ८.३० ते दुपारी १२.०० पर्यंत असेल. […]





