पुणे : दि २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे, पोलीस ठाणे तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे-४१०५०६ येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी यांच्या वतीने गरवारे रक्त केंद्र व एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने रक्त दान शिबिर सकाळी ८.३० ते दुपारी १२.०० पर्यंत असेल.
तसेच तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे नगरसेवक संतोषभाऊ छबुराव भेगडे व मित्र परिवार यांच्या वतीने देखील रक्त दान शिबिर श्रावस्ती बौध्द विहार, रमाकांत नगर, तळेगाव दाभाडे येथे सकाळी १० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत होणार आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून कृपया अधिकाअधिक रक्तदान करावे, असे आवाहन…
संपर्क :
डॉ विजयकुमार पोवार – रक्त संक्रमण अधिकारी – ९६०४८७१४७१
राहुल पंढरीनाथ पारगे- जन संपर्क अधिकारी-९९६००८९०८९