आज २६ जानेवारी २०२१ रोजी आपल्या देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुणे म्हणून माईर भौतिकोपचार महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. आयुषी शहा व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य कर्नल डॉ. राजेंद्रप्रसाद गुप्ता व कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा नागरे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश घैसास, कार्यकारी संचालक डॉ. […]
टॅग: Republic Day
पद्म पुरस्कारांची घोषणा, ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कार, जाणून घ्या संपूर्ण यादी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून ह्या वर्षी एकूण ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्राला एक पद्मभूषण आणि पाच पद्मश्री पुरस्कार मिळणार आहेत. पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 7 नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत 29 महिला, 10 विदेशातील नागरिक […]
प्रजासत्ताक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे (पुणे) येथे रक्तदान शिबिर
पुणे : दि २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे, पोलीस ठाणे तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे-४१०५०६ येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी यांच्या वतीने गरवारे रक्त केंद्र व एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने रक्त दान शिबिर सकाळी ८.३० ते दुपारी १२.०० पर्यंत असेल. […]



