blood donation
पुणे महाराष्ट्र रक्‍तदान

इनलॅक्स व बुधारानी रुग्णालयात O+ रक्तगटाची गरज; इच्छुकांना संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे :  ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये कोरोनामुळे आज रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. कोरोनामुळे शिबिराची संख्या कमी आहे.त्यामुळे रक्तटंचाई निर्माण झाली आहे. वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन इनलॅक्स व बुधारानी रुग्णालयाकडून केले जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इनलॅक्स व बुधारानी रुग्णालयात O+ रक्तगटाची गरज आहे, इनलॅक्स व बुधारानी रुग्णालयाकडून विनंती आहे कि जर कुणी O+ रक्त देऊ शकणार असेल तर त्यांनी खालील क्रमकांवर संप्रर्क साधावा..

M/s. Sadhu Vaswani Mission’s Medical Complex
Inlaks & Budhrani Hospital Blood Centre
Koregaonpark, Pune 411 001
Blood Bank Ph. No. 020-66099727 / ( c ) 98 50 22 40 42

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत