Eknath Shinde

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा, गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोलीपर्यंत पुढे वाढविण्यात येणार आहे. गडचिरोली पर्यंतच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादन प्रक्रिया आणि इतर बाबींसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. चालू आर्थिक वर्षाच्या नगरविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक […]

अधिक वाचा
Chief Minister Eknath Shinde Not Feeling Well, doctors advised him to rest

गोंदिया जिल्ह्यात महिलेवरील अत्याचाराची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार […]

अधिक वाचा
Meteorological Department warns of cold wave in some districts of the state

राज्यात थंडीची लाट, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : राज्यात सध्या चांगलीच थंडी जाणवत आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पुढील ४८ तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून याबाबत इशारा देण्यात आला आहे. पुढील ४८ तासांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र […]

अधिक वाचा
Amit Deshmukh will follow up on allowances for nurses

गोंदिया येथील नाट्यगृहासाठी सुधारित प्रस्ताव तयार करा – अमित देशमुख

मुंबई : गोंदिया येथे नाट्यगृह बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून या नाट्यगृहाबाबतचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात यावा असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. गोंदिया येथील नाट्यगृहासंदर्भात बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार गोपालदास अग्रवाल, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. देशमुख म्हणाले की, गोंदिया येथे […]

अधिक वाचा
Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान राज्यात बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणसह मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, […]

अधिक वाचा
Encounter specialist Dayanand Nayak transferred to Gondia

एन्काउंटर स्पेशालिस्ट दयानंद नायक यांची थेट गोंदियात बदली, चर्चांना उधाण

मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट व सध्या मुंबई शहर दहशतवाद विरोधी पथकात सेवेत असलेले पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांची थेट गोंदियात बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दया नायक हे सध्या दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथे सेवेत आहेत. त्यांची तिथून गोंदिया जिल्हा जात प्रमाणपत्र समिती येथे बदली […]

अधिक वाचा
The little girl died when her father hit her hard

धक्कादायक : दीड वर्षाच्या चिमुकलीने हट्ट केल्यामुळे वडिलांनी तिला जोरात दारावर आपटले..

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून वडिलांनी आपल्या चिमुकलीला जोरात दारावर आपटले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तिरोडा तालुक्यातील लोणारा गावात मंगळवारी ही घटना घडली आहे. मुलगी खाऊ खाण्यासाठी हट्ट करत रडू लागली. त्यामुळे रागाच्या भरात पित्याने मुलीला जोरात दारावर आपटले. […]

अधिक वाचा