50 employees of Bharat Biotech test COVID-19 positive

‘भारत बायोटेक’च्या 50 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

हैदराबाद : कोवॅक्सिन निर्माता ‘भारत बायोटेक’च्या 50 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. ‘भारत बायोटेक’च्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एला यांनी ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांकडून लसीच्या परिणामकारकतेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तर काहीजण प्रश्न उपस्थित करत आहेत की स्टाफमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण का केले गेले नाही. कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या पुरवठ्यावर काही राजकीय नेत्यांनी टिपण्णी […]

अधिक वाचा
corona vaccination delhi government attacks centre government bjp clarifies

लसीचे निर्यात धोरण आणि लसीचा तुटवडा, विरोधकांच्या आरोपांवर भाजपचं स्पष्टीकरण, निर्यातीसंदर्भात दिली माहिती

नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सध्या देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. परंतु आता ऑक्सिजनसोबतच लसीचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. यावरून भाजपशासित नसणारी राज्य सरकारं आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी आज (१२ मे) कोरोना लसीसंदर्भात केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारले. त्याचबरोबर केंद्र सरकारमुळेच ‘भारत बायोटेक’ने […]

अधिक वाचा
The High Court questioned the central government regarding the corona vaccination campaign

मोठी बातमी : उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारच्या कोरोना लसीकरण मोहिमेसंदर्भात आक्षेप, विचारले ‘हे’ प्रश्न

नवी दिल्ली : उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या देशात सुरु असणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेसंदर्भात आक्षेप नोंदवला आहे. उच्च न्यायालयाने केंद्र सरकारबरोबरच लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना देखील फटकारलं आहे. आपण आपल्या स्वत:च्या लोकांचे लसीकरण न करता लशी बाहेरच्या देशांना दान करत आहेत किंवा विकत आहोत. या बाबतीत जबाबदारी व तातडी यांची जाणीव असायला हवी, असं न्यायालयाने म्हटलं […]

अधिक वाचा
Do not take Covishield and Covaxin vaccines if you have these problems

‘या’ समस्या असतील तर कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस घेऊ नका, सीरम आणि भारत बायोटेकने दिली माहिती

कोविशील्ड लस (Covishield vaccine) आणि कोवॅक्सिन (Covaxin) यांनी जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये कोणत्या लोकांना ही लस घेऊ नये, याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. कोवॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकने गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिला तसेच तीव्र ताप, रक्तस्त्राव विकार असलेल्या व्यक्तींना फॅक्टशीटमध्ये ही लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. तर कोविशील्डची निर्मिती करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या फॅक्टशीटमध्ये अशा […]

अधिक वाचा
Emergency use of Bharat Biotech's Covaxin also approved

‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सीन’लाही मिळाली आपत्कालीन वापरास मंजुरी

केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने शनिवारी आणखी एका कोरोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. ‘कोव्हॅक्सीन’ ही लस ‘भारत बायोटेक’ने देशात विकसित आणि उत्पादित केली आहे. ही पहिली स्वदेशी लस आहे. ‘ऑक्सफर्ड’ने विकसित केलेल्या आणि सीरम इन्स्टिटय़ूटने उत्पादित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या आपत्कालीन वापरास केंद्रीय औषध मानक नियंत्रक संघटनेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यापाठोपाठ […]

अधिक वाचा
even if taking corona vaccine anil vij infected with corona bharat biotech clarifies

मोठी बातमी : कोवॅक्सिनच्या फेज -२ च्या चाचण्यांचा निकाल जाहीर; कोरोनापासून एक वर्षासाठी मिळणार संरक्षण

भारत बायोटेकने स्वदेशी लस-कोवॅक्सिनच्या फेज -२ च्या क्लिनिकल चाचण्यांचा निकाल जाहीर केला आहे. त्यानुसार ही लस कमीतकमी 12 महिन्यांपर्यंत कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही लस सर्व वयोगटातील आणि स्त्रिया आणि पुरुषांसाठी एकसारखीच प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या या लसीची फेज-३ ट्रायल सुरू आहे. कंपनीने आपल्या लसीसाठी औषध नियामकांकडून तातडीची […]

अधिक वाचा
even if taking corona vaccine anil vij infected with corona bharat biotech clarifies

कोवॅक्सिन लस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची लागण.. भारत बायोटेकनं सांगितलं कारण

चंदीगड : हरियानाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी डोस घेतला होता. तरीही अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र लसीचा डोस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची लागण कशी झाली याबाबत आता भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे. भारत बायोटेकने याबाबत ट्वीट करत माहिती […]

अधिक वाचा
Prime Minister Modi

पंतप्रधान मोदी यांचा आज पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद दौरा, लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी) पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या तीन शहरांचा दौरा करुन कोरोनावर मात करण्यासाठी तयार होत असलेल्या लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार आहेत. पुण्यात सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, अहमदाबादमध्ये झायडस कॅडिला पार्क आणि हैदराबादमघ्ये भारत बायोटेक कंपनीला भेट देऊन पंतप्रधान लशींच्या संशोधनाचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे जातील. अहमदाबाद नंतर […]

अधिक वाचा