amul anniversary gift link of free rs 6000 on whatsapp is a scam

अमूलच्या वतीने 6,000 रुपयांचे बक्षीस दिले जातेय का? जाणून घ्या ‘त्या’ लिंकची सत्यता

नवी दिल्ली : लोकांना फसवण्यासाठी स्कॅमर्स नवनवीन युक्त्या करत असतात. असे फसवणूक करणारे स्कॅमर्स लोकांना त्यांचे बळी बनवण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिंक फॉरवर्ड करत राहतात. अशीच एक लिंक सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. त्यानुसार, काही प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर अमूलच्या वतीने 6,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे सांगितले जात आहे. परंतु, हे पूर्णपणे […]

अधिक वाचा
Remove These Eight Fraud Apps From Your Android Devices Immediately

गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले ‘हे’ ९ ऍप्स, आपल्या स्मार्टफोनमध्ये असल्यास तात्काळ करा डिलीट

नवी दिल्ली : Google Play store ने ९ ऍपवर बंदी घातली आहे. कारण, हे फोनमध्ये असेल तर तुमच्या फोनमधील सॉफ्टवेयरला धोका निर्माण होऊ शकतो. हे ऍप तुमचे फेसबुक अकाउंट हायजॅक करू शकते. हे ऍप युजर्ससाठी धोकादायक असून ते तुमच्या सोशल मीडिया अकाउंट जसे, ट्विटर आणि फेसबुकची माहिती चोरी करू शकतील. तसेच तुमच्या बँक अकाउंट्सची माहिती […]

अधिक वाचा
Sanjay Raut Targets Narendra Modi Over Toolkit

‘हा’ काळानं त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड, संजय राऊत यांची नरेंद्र मोदी व भाजपवर सणसणीत टीका

मुंबई : नरेंद्र मोदी व भाजपनं २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करून जिंकल्या. विरोधकांवर यथेच्छ चिखलफेक केली. आता या सोशल मीडियामध्ये कोरोना हाताळणीसंदर्भात नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची बदनामी होत आहे. हा काळानं त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड आहे,’ अशी सणसणीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाजपनं आरोप […]

अधिक वाचा
Supreme Court notice to Facebook and WhatsApp

मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाची फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिस, केली ‘ही’ महत्वाची टिपण्णी

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी करत म्हटलं कि, आपली कंपनी २-३ लाख कोटी डॉलर्सची असेल, परंतु लोकांची प्रायव्हसी यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिसा बजावल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅपला नोटीस बजावत यावर्षी जानेवारीत भारतात लागू करण्यात आलेल्या नवीन […]

अधिक वाचा
Facebook introduces Vanish Mode feature for Messenger and Instagram

फेसबुकने Messenger आणि Instagram साठी आणलं Vanish Mode फीचर

फेसबुकने मेसेंजर आणि इंस्टाग्रामसाठी व्हॅनीश मोड (Vanish Mode) नावाचे एक नवीन फीचर आणले आहे. हे फीचर अमेरिकेत सुरू झाले असून लवकरच विविध देशांमध्ये रोलआऊट केले जाईल. नवीन फीचरद्वारे व्हॅनिश मोडमध्ये टेक्स्ट, फोटो आणि व्हॉइस मेसेज पाहिल्यानंतर आपोआप डिलीट होतील. यूजर्सना अॅपच्या सेटिंग्ज मेनूवर जावे लागेल, तिथून ऑप्शन एनेबल करता येणार आहे. यूजर्स आपल्या गरजेनुसार हा […]

अधिक वाचा
Money transfer from Whatsapp

वाह! आता Whatsapp वरून करता येणार पैसे ट्रान्सफर

पेमेंट सर्विस Whatsapp Pay ची टेस्टिंग मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. व्हॉट्सअॅपने आपल्या पेमेंट सिस्टमची टेस्टिंग बीटा युजर्ससोबत फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू केली होती. आता हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याच्या मदतीने युजर्स चॅटिंग करताना आता या प्लॅटफॉर्मवर पेमेंट सुद्धा करू शकणार आहेत. व्हॉट्सअॅपला पेमेंट सर्विस भारतात सुरू करण्यासाठी […]

अधिक वाचा