पुणे : पुण्यात एका 18 वर्षीय तरुणीला क्वारंटाइन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करणं चांगलंच महागात पडलं. ही मुलगी खिडकीतून पळून जाण्याचा विचार करत होती. मात्र खिडकीतुन बाहेर निघताना ती खिडकीच्या गजांमध्ये अडकून बसली. तिला तेथून आत जाता येत नव्हतं आणि बाहेरही येता येत नव्हतं. पुणे शहरातील एरंडवणे भागातील बमहीला सेवा मंडळाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये रात्री साडे […]
टॅग: पुणे
पुण्यात कॅम्प परिसरातील मार्केटला भीषण आग, २५ दुकाने जळून खाक
पुणे : कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला पहाटे पावणे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत मार्केटमधील मासे आणि चिकनची अंदाजे २५ दुकाने पूर्णपणे जळाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाच्या आठ गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या ब्रिटिश कालीन […]
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, ‘या’ शहरांमध्ये कडक निर्बंध
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे काही जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले. तरीदेखील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात 20 हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात 97 हजार 638 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. […]
पुण्यात घरकाम करणाऱ्या तरुणीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
पुणे : घरकाम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हडपसर येथील पांढरे मळा परिसरात राहणाऱ्या या तरुणीने काल (७ मार्च) संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास इमारतीवरून उडी मारली. दरम्यान, आसपास राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ या तरुणीला रुग्णालयात नेले. मात्र, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बू शेख नावाची […]
पुणे विद्यापीठ चौकात चारचाकी गाडीने घेतला पेट..
गणेश खिंड रस्त्यावरील पुणे विद्यापीठ चौकात एका चारचाकी गाडीला आग लागली. ही गाडी मुंबईहुन पुण्याच्या दिशेने रात्री दहाच्या सुमारास येत होती. गाडीतून वास आल्यामुळे चालकाने गाडी बाजूला घेतली आणि खाली उतरला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रात्री दहाच्या सुमारास विद्यापीठ चौकात चालकास गाडीतून जळाल्याचा वास आला. त्यामुळे त्याने गाडी बाजूला घेऊन पाहणी केली. तेव्हा गाडीने पेट […]
भयंकर : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, आरोग्य प्रशासन देखील धास्तावले
पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. पुण्यात आज (23 फेब्रुवारी) दुपारपर्यंतच तब्बल 650 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये संध्याकाळपर्यंत आणखी काही रुग्णांची भर पडण्याची शक्यता आहे. रुग्णवाढीचे हे प्रमाण दुप्पट आहे. काल (सोमवार) 328 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर आज कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने […]
पुण्यात कोरोनाचा प्रसार रोखण्याची तयारी सुरु, केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
पुणे शहरात तसेच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे परिस्थितीला आळा घालण्यासाठी आतापासूनच खबरदारी घेणं गरजेचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी त्वरित आदेश काढून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिलेल्या सूचना : खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांची बैठक घ्यावी. कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास रुग्णांची करोना चाचणी करून घ्यावी. भाजी मंडई, दुकानदार […]
संतापजनक : पुण्यात पाच वर्षाच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाने केला बलात्कार, रुग्णालयात उपचार सुरू
पुणे : विमाननगर भागात अतिशय संतापजनक घटना घडली आहे. एका हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी दिलीपकुमार गोस्वामी नावाच्या २0 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पीडित चिमुकलीवर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचे आई वडील एका लेबर कॅम्पमध्ये राहतात. आई वडील कामावर गेल्यानंतर आरोपीने या मुलीला घराबाहेर […]
पुण्यातील भिडे पुलाजवळ मगर आढळली, रेस्क्यू टीम, वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल
पुणे : पुण्यातील भिडे पुलाजवळ मगर आढळल्याची चर्चा सुरु आहे. लकडी पूल ते भिडे पुलाच्यामधील मुठा नदी पात्रात सकाळी दहाच्या सुमारास मगरसदृश्य प्राणी आढळला, असं एका अज्ञाताने सांगितलं होतं. तसा कॉल अॅनिमल रेस्क्यू टीमला आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, भिडे पुलाजवळ मगर आढळल्याची चर्चा झाल्यामुळे भिडे पूल आणि झेड ब्रिजवर बघ्यांची गर्दी देखील वाढली आहे. […]
गुंगीचे औषध पाजून महिलेवर चुलत दिराने केला बलात्कार, व्हिडीओ काढून केला व्हायरल
पुणे : पुण्यातील चिखली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. विवाहितेला ऊसाच्या रसातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ नातेवाइकांना पाठवण्यात आला. या प्रकरणी पीडितेने आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या चुलत दिरानेच हे कृत्य केले. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या चुलत दिराने विवाहितेला ऊसाचा […]










