मुंबई : दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांची पत्नी सायरा बानू म्हणाल्या होत्या की ते बरे होऊन लवकरच घरी परत येतील. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास […]
टॅग: निधन
दुःखद! अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे निधन
मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदी चे पती राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मंदिरा आणि राज यांनी गेल्या वर्षीच मुलगी ताराला दत्तक घेतले होते. १९९९ मध्ये मंदिरा आणि राज यांचे लग्न झाले होते. राज यांनी सोमवारी सोशल मीडियावर मंदिरासोबतचा फोटो शेअर करत […]
अभिनेता विजय संचारी यांचे निधन, कुटुंबीयांनी घेतला अवयवदानाचा निर्णय
बेंगळुरू : राष्ट्रीय पुरस्कार विजेता कन्नड अभिनेता संचारी विजय यांचं सोमवारी (१४ जून) निधन झालं. ते ३८ वर्षांचे होते. बेंगळुरूमध्ये शनिवारी रात्री त्यांच्या बाईकचा अपघात झाला होता. या अपघातात विजय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि ते कोमात होते. मेंदूवर आपत्कालीन शस्त्रक्रिया करूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. विजय यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान करण्याचा […]
अभिनेता भूषण कडू यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेता भूषण कडू यांची पत्नी कादंबरी कडू यांचं निधन झालं आहे. त्या ३९ वर्षांच्या होत्या. कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात […]
बॉलीवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का, चित्रपट निर्माता रायन स्टीफन यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. चित्रपट निर्माता रायन स्टीफन यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय फक्त 50 वर्षे होते. रायन यांना कोरोनाची संसर्ग झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर इंडस्ट्रीमधील त्याच्या खास मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे. रायन स्टीफन यांच्या मृत्यूची बातमी […]
दुःखद : प्रसिद्ध राम-लक्ष्मण जोडीमधील संगीतकार लक्ष्मण यांचे निधन
नागपूर : प्रसिद्ध संगीतकार राम-लक्ष्मण जोडीमधील लक्ष्मण यांचे नागपूर येथे निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत क्षेत्रामध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामध्ये ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचाही समावेश आहे. लक्ष्मण यांचे खरे […]
‘जीव झाला येडापिसा’ फेम अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई : मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे १९ मे रोजी कोरोनामुळे निधन झाले आहे. हेमंत जोशी यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. हेमंत जोशी यांनी ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेत भावेंची भूमिका साकारली. हेमंत जोशी यांनी जवळपास दोन दशके नाटक, सिनेमा आणि मालिकेत काम केलं. त्यांनी नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, तेंडल्या, […]
दुःखद : जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन
ऋषिकेश : जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे आज दुपारी १२ वाजता निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. सुंदरलाल बहुगुणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ऋषिकेश येथे दाखल झालेल्या पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांना कोविड न्यूमोनिया झाला होता. CPAP मशीन […]
दुःखद : सुधा चंद्रन यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते केडी चंद्रन यांचे निधन
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते केडी चंद्रन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सुधा चंद्रन यांनी वडिलांच्या मृत्यूची पुष्टी केली. आज (१६ मे) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 86 व्या वर्षी केडी चंद्रन यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. काही […]
राजीव सातव यांच्या निधनाने तुकाराम मुंढे झाले दुःखी
मुंबई : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. मागील महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने खळबळ उडाली असून अनेक जण दुःख व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी ते कोरोनातून बरे झाले होते. मात्र, नंतर त्यांना […]










