Kangana Ranaut's bodyguard Kumar Hegde arrested on rape charges

कंगना रनौतचा बॉडीगार्ड कुमार हेगडे याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

नवी दिल्ली : कंगना रनौतचा वैयक्तिक अंगरक्षक कुमार हेगडे याला मुंबई पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी हेगडे लग्न करण्यासाठी कर्नाटकातील त्याच्या गावी गेला होता, तेथे त्याच्या गावात सुरु असलेल्या लग्नाच्या तयारीदरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार हेगडे दहा दिवसांपासून फरार होता. त्याला शनिवारी दुपारी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील त्याच्या हेग्गादाहल्ली या […]

अधिक वाचा
kangana ranauts bodyguard accused of rape and unnatural sex mumbai police registers fir

अभिनेत्री कंगना रनौतच्या बॉडीगार्डवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा वैयक्तिक अंगरक्षक (bodyguard) कुमार हेगडे याच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका मेकअप आर्टिस्टने कुमारवर हे आरोप केले आहेत. कुमार हेगडे याच्याविरुध्द मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. पीडितेने आरोप केला आहे की कुमारने आधी तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून […]

अधिक वाचा
actress kangana ranaut praises samantha akkineni acting in first trailer of the family man 2

कंगना रनौतने केले अभिनेत्री सामन्था अक्किनेनीचे कौतुक, म्हणाली…

‘द फॅमिली मॅन 2’ चा ट्रेलर पाहिल्यानंतर कंगना रनौतने दाक्षिणात्य अभिनेत्री सामन्था अक्किनेनीचे कौतुक केले आहे. मनोज बाजपेयी आणि सामन्था अक्किनेनी स्टारर वेब सीरिजचा ट्रेलर काल 19 मे रोजी प्रदर्शित झाला होता. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते मनोज आणि सामन्था यांचे त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुक करीत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर कंगनाने या वेब सीरिजमध्ये सामन्थाने केलेल्या अभिनयाचे […]

अधिक वाचा
kangana ranaut

ब्रेकिंग : कंगनाचे ट्विटर अकाउंट निलंबित, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

कंगना रानौतचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. तिने मायक्रो-ब्लॉगिंग साइटच्या नियमांचे उल्लंघन करत मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्री कंगनाने ट्वीटच्या मालिकेत भाष्य केले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तिने ट्वीट केले होते. त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  

अधिक वाचा
Trailer release of Kangana Ranaut's movie Thalaivi

कंगना रनौतचा चित्रपट ‘थलाईवी’ चा ट्रेलर रिलीज, एकदा पहाच…

जयललिता यांचा बायोपिक असलेला चित्रपट ‘थलाईवी’ चा ट्रेलर आज रिलीज झाला. कंगनाच्या वाढदिवसानिमित्ताने ट्रेलर रिलीज करुन तिने आपल्या चाहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. यामध्ये कंगनाने घेतलेली मेहनत आणि हटके अंदाज दिसून येत आहे. तीन मिनिटे 22 सेकंदचा हा ट्रेलर असून जयललिता यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण आणि त्यानंतर अभिनेत्री म्हणून नावाजणं, त्यानंतर देशातील सर्वात प्रभावी राजकारणी म्हणून […]

अधिक वाचा
kangana ranauts reaction on sachin waze arrest

…तर महाराष्ट्र सरकार कोसळेल, सचिन वाझे अटक प्रकरणावर प्रतिक्रिया

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिने सचिन वाझे अटक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने या प्रकरणावरून शिवसेना आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सचिन वाझे अटक प्रकरणाचा योग्य तपास केला तर सत्य बाहेर येईल आणि शिवसेनेचं सरकार कोसळेल, असं तिने ट्विट करत म्हटलं आहे. कंगना रनौतने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “या प्रकरणात एक मोठं कारस्थान […]

अधिक वाचा
The action taken by BMC against Kangana was vengeful, the High Court ruled

कंगना विरोधात BMC कडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने, उच्च न्यायालयाने दिला निर्णय

अभिनेत्री कंगना रनौतच्या वांद्र्यातील कार्यालयाच्या पाडकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला (BMC) मोठा झटका दिला आहे. कंगनाच्या इमारतीचे केलेले पाडकाम बेकायदेशीर ठरवत हायकोर्टाने बीएमसीने पाठवलेली नोटीसही अवैध ठरवली आहे. अभिनेत्री कंगना रणौत विरोधात महापालिकेकडून सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. महापालिकेकडून कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली […]

अधिक वाचा