Virat missed Dhoni on the field
क्रीडा

‘ते’ पोस्टर बघितलं आणि विराटला मैदानात आली धोनीची आठवण

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कॅप्टन कूल एम. एस. धोनीने निवृत्ती घेतली असली तरी आजही धोनीला कोणीच विसरले नाही. याबद्दल एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिडनी येथील दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान चाहते धोनीच्या नावाचा बोर्ड घेऊन स्टेडिअममध्ये पोहचले होते. यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं मैदानातच प्रतिक्रिया दिली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कर्णधार विराट कोहली सिमारेषावर क्षेत्ररक्षण करत असताना त्याने बघितलं की चाहत्यांच्या हातात Miss You MS Dhoni असं पोस्टर होतं. हे पोस्टर पाहून त्यांच्याकडे इशारा करत कोहलीने मी पण धोनीला मिस करत असल्याच सांगितलं. धोनीच्या निवृत्तीनंतर विराटनं दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर चाहते भलतेच खुश झाले. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Even @imVkohli Too Miss Our Master @msdhoni ?#MSDhoni | #Dhoniforlife @DhoniArmyTN | @TeluguMSDians pic.twitter.com/gW5d4pjTKt

— MSD Kingdom™ (@MSDKingdom) December 7, 2020

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत