आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कॅप्टन कूल एम. एस. धोनीने निवृत्ती घेतली असली तरी आजही धोनीला कोणीच विसरले नाही. याबद्दल एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिडनी येथील दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान चाहते धोनीच्या नावाचा बोर्ड घेऊन स्टेडिअममध्ये पोहचले होते. यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं मैदानातच प्रतिक्रिया दिली होती. कर्णधार विराट कोहली सिमारेषावर क्षेत्ररक्षण करत […]

