Gulshan Grover's funny reaction to Dhoni's look

गुलशन ग्रोव्हर यांची धोनीच्या लूकवर प्रतिक्रिया, धोनीला केले ‘हे’ आवाहन

बॉलिवूडचा बॅडमॅन उर्फ ​​गुलशन ग्रोव्हर हे वास्तविक जीवनात अतिशय नम्र व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नेहमीच वादांपासून दूर राहण्यात यश मिळवले आहे. पण आता कॅप्टन कूल एमएस धोनीमुळे त्यांना वेगळीच चिंता सतावत आहे. याला कारण आहे धोनीची फॉक्स हॉक हेअरस्टाईल. प्रत्येकजण धोनीच्या नवीन लूकचा आनंद घेत असताना, गुलशन ग्रोव्हर यांनी देखील धोनीच्या  लूकवर मजेशीर […]

अधिक वाचा
I Miss MS Dhoni Says Kuldeep Yadav

मला माही भाईची खूप आठवण येतेय, त्याने निवृत्ती घेतल्यापासून मी…

मुंबई : कुलदीप यादव खूप दिवसांपासून निराश आहे. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर कुलदीपला खेळण्याची खूपच कमी संधी मिळाल्या आहेत. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंडच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालेलं नाही. त्याला गेल्या वर्षभरात खूपच कमी संधी मिळाल्या. साहजिक कुलदीपला जुने दिवस आठवले. तो म्हणाला, आज मला माही भाईची खूप आठवण येतेय. माही भाई असताना मी […]

अधिक वाचा
Chennai Super Kings Took 1st Position In Points Table

IPL 2021 : RCB आणि दिल्ली संघांना धक्का देत चेन्नईची मोठी झेप, पटकावले अव्वल स्थान

IPL २०२१ : चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात १८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना धक्का देत अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईला तीन सामन्यांमध्ये दोन विजय मिळवता आले होते आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. परंतु कोलकाता विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर त्यांचे सहा […]

अधिक वाचा
Virat missed Dhoni on the field

‘ते’ पोस्टर बघितलं आणि विराटला मैदानात आली धोनीची आठवण

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कॅप्टन कूल एम. एस. धोनीने निवृत्ती घेतली असली तरी आजही धोनीला कोणीच विसरले नाही. याबद्दल एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिडनी येथील दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान चाहते धोनीच्या नावाचा बोर्ड घेऊन स्टेडिअममध्ये पोहचले होते. यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं मैदानातच प्रतिक्रिया दिली होती. कर्णधार विराट कोहली सिमारेषावर क्षेत्ररक्षण करत […]

अधिक वाचा
Will Dhoni play in next year's IPL

पुढच्या वर्षीच्या IPL स्पर्धेत धोनी खेळेल का? CSK संघाचे CEO विश्वनाथन यांनी दिली माहिती

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा संघ IPL मध्ये पहिल्यांदा बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला. धोनीच्या संघाचा आतापर्यंत IPLमधील सर्वात संतुलित संघ असा लौकिक होता. पण या सीझनमध्ये त्यांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. धोनीच्या खराब फॉर्ममुळे तो स्वत:ला संघाबाहेर ठेवून नव्या दमाच्या खेळाडूला संघाची धूरा देणार की काय असा अंदाज बांधला जात होता. […]

अधिक वाचा
suresh raina

IPL 2020: सुरेश रैनाच्या माघारीमुळे CSKला फटका पण महेंद्रसिंग धोनीच्या पथ्यावर

IPL २०२० : राजस्थान (RR) विरूद्धच्या सामन्यात चेन्नईला (CSK) मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं, या पराभवानंतर (Suresh Raina) सुरेश रैनाने पुनरागमन करावं अशी जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. रैनाने या स्पर्धेतून घेतलेल्या माघारीमुळे CSKला फटका बसला, पण रैनाचा हा निर्णय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मात्र पथ्यावर पडला. राजस्थानविरूद्धचा सामना हा धोनीचा २००वा IPL सामना होता. असा […]

अधिक वाचा
K L Rahul

हा आहे IPLचा सर्वोत्तम फलंदाज!

IPL : IPLचा हंगामात भारतीय आणि परदेशी फलंदाजांनी आपली चमक दाखवली. त्यात अंबाती रायडू, मयंक अग्रवाल, फाफ डु प्लेसिस, रोहित शर्मा, लोकेश राहुल या फलंदाजांनी दमदार खेळी केली. या साऱ्या फलंदाजांपैकी सर्वोत्तम फलंदाज कोण या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने त्याच्या दृष्टीने सर्वोत्तम फलंदाज कोण? याबद्दल मत व्यक्त केलं. वेस्ट […]

अधिक वाचा