इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाने (ICAI) उद्या होणारा (8 डिसेंबर) चार्टर्ड अकाउंट्स फाऊंडेशन परीक्षा पेपर-1 पुढे ढकलला आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा 13 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे. उद्या होणारी ही परीक्षा त्याचवेळी आणि त्याच ठिकाणी 13 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.




