Announcement of Indian squad for ODIs against England
क्रीडा

ब्रेकिंग : इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा

इंग्लंडविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेचे तिन्ही सामने पुण्यात खेळले जातील. या संघात सूर्यकुमार यादव, क्रुणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांना स्थान मिळालं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारत विरुद्ध इंग्लंड वन डे मालिका वेळापत्रक :

  1. 23 मार्च  – दुपारी 1:30 वाजता – पुणे
  2. 26 मार्च – दुपारी 1:30 वाजता – पुणे
  3. 28 मार्च – दुपारी 1:30 वाजता – पुणे

इंग्लंड विरुद्ध भारताची वन डे टीम पुढीलप्रमाणे :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या वॉशिंग्टन सुंदर , टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत