Announcement of Indian squad for ODIs against England

ब्रेकिंग : इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा

इंग्लंडविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेचे तिन्ही सामने पुण्यात खेळले जातील. या संघात सूर्यकुमार यादव, क्रुणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांना स्थान मिळालं आहे. भारत विरुद्ध इंग्लंड वन डे मालिका वेळापत्रक : 23 मार्च  – दुपारी 1:30 वाजता – पुणे 26 मार्च – दुपारी 1:30 […]

अधिक वाचा
IND vs ENG : Another blow to the Indian team after the defeat

IND vs ENG : पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक झटका

IND vs ENG : भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात पाराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक झटका बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान होता. पण या पराभवानंतर भारतीय संघाने अव्वल स्थान गमावले असून थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. इंग्लंडने भारतावर विजय मिळवत या क्रमवारीत […]

अधिक वाचा
Rohit Sharma will be the vice-captain

रोहित शर्मा उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये असेल भारतीय संघाचा उपकर्णधार

हिटमॅन रोहित शर्मा क्वारंटाईन पिरियड संपवून नुकताच भारतीय संघातील खेळाडूंमध्ये सहभागी झाली आहे. तसेच त्याने शुक्रवारपासून तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सराव सुरु केला आहे. निवड समितीने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने खेळवण्यात आले असून दोन्ही संघांनी त्यापैकी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये […]

अधिक वाचा
Hitman Rohit Sharma Australia tour

हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्माची निवड न केल्याबद्दल गेल्या काही दिवसात रोहितचे चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती. रोहितला दुखापतीमुळे संघात घेतले नाही असे म्हटले जात होते. त्यानंतर रोहित आयपीएलमधील अखेरची साखळी लढत आणि क्वालिफायर १ च्या लढतीत मैदानावर दिसला होता. त्यानंतर बीसीसीआयने सांगितले होते कि, रोहित फिट असेल तर नक्कीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. […]

अधिक वाचा