Uttarakhand High Court has lifted the ban on Chardham Yatra

चारधाम यात्रेसाठी यात्रेकरूंच्या संख्येवर दैनंदिन मर्यादा निश्चित, जाणून घ्या…

देश

3 मे पासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेच्या आधी, उत्तराखंड सरकारने यात्रेकरूंच्या संख्येवर दैनंदिन मर्यादा निश्चित केली आहे. या निर्णयानंतर बद्रीनाथमध्ये दररोज केवळ १५ हजार, केदारनाथमध्ये १२ हजार, गंगोत्रीमध्ये ७ हजार आणि यमुनोत्रीमध्ये ४ हजार यात्रेकरूच दर्शन घेऊ शकतील.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ही व्यवस्था ४५ दिवसांसाठी करण्यात आली आहे. याशिवाय यावेळी प्रवासासाठी प्रवाशांना कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे आवश्यक नाही. मात्र, उत्तराखंडमधील चारधाम यात्रेसाठी सर्व प्रवाशांना पर्यटन विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत