3 मे पासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेच्या आधी, उत्तराखंड सरकारने यात्रेकरूंच्या संख्येवर दैनंदिन मर्यादा निश्चित केली आहे. या निर्णयानंतर बद्रीनाथमध्ये दररोज केवळ १५ हजार, केदारनाथमध्ये १२ हजार, गंगोत्रीमध्ये ७ हजार आणि यमुनोत्रीमध्ये ४ हजार यात्रेकरूच दर्शन घेऊ शकतील. ही व्यवस्था ४५ दिवसांसाठी करण्यात आली आहे. याशिवाय यावेळी प्रवासासाठी प्रवाशांना कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे […]
टॅग: Chardham Yatra
मोठी बातमी! न्यायालयाने चारधाम यात्रेवरील बंदी उठवली, दिले ‘हे’ निर्देश
उत्तराखंड : उत्तराखंड उच्च न्यायालयाने चारधाम यात्रेवरील बंदी उठवली आहे. तथापि, या काळात प्रवाशांना कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करावे लागेल. गुरुवारी सरन्यायाधीश न्यायमूर्ती आर एस चौहान आणि न्यायमूर्ती आलोक कुमार वर्मा यांच्या विभागीय खंडपीठाने प्रवासावरील बंदी उठवण्यासाठी सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने चारधाम यात्रेवरील बंदी उठवली आहे. सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले […]

