monkeypox
देश

दिल्लीत 31 वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची लागण, देशात एकूण रुग्णांची संख्या 9

दिल्ली : दिल्लीतील एका महिलेला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले आहे. 31 वर्षीय नायजेरियन महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासह, भारतातील मंकीपॉक्स रुग्णांची संख्या आता नऊ झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दिल्लीत आतापर्यंत चार जणांमध्ये मंकीपॉक्सची पुष्टी झाली आहे. तर केरळमध्ये पाच प्रकरणे समोर आली आहेत. देशात आतापर्यंत 9 जणांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत