नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात सामान्य जनतेपासून ते नेतेमंडळी कोरोना विषाणूच्या विळख्यात येत आहेत. भारतात दररोज २,००० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री डॉ. एके वालिया यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रूग्णालयात उपचार सुरु होते. तेथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला.
दिल्ली के विकास में अपना बहुमूल्य योगदान देने वाले @INCDelhi के वरिष्ठ नेता और पूर्व मंत्री डॉ. एके वालिया जी का कोरोना से देर रात अपोलो अस्पताल में निधन की खबर से स्तब्ध हूँ। भगवान दिवंगत नेता के आत्मा को शांति प्रदान करें।
दिल्ली कांग्रेस के लिए अपूर्णीय क्षति हुई है।
ॐ शान्ति pic.twitter.com/No7NHBxkhz— Anil Chaudhary (@Ch_AnilKumarINC) April 22, 2021




