supreme court
देश

दिल्लीत रॅपिडो, ओला, उबेरच्या बाइक-टॅक्सी धावणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती

नवी दिल्ली : सध्या दिल्लीत ओला आणि उबर बाईक टॅक्सी धावणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यासोबतच दिल्ली सरकारला लवकरच धोरण तयार करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली, ज्यामध्ये दिल्लीत बाइक टॅक्सी चालविण्यास परवानगी देण्यात आली होती. प्रत्यक्षात यासंदर्भात सरकारने बजावलेल्या नोटीसला […]

first case of monkeypox; Check symptoms, treatment of rare disease
देश

ब्रेकिंग! दिल्लीत मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण आढळला, रुग्णालयात उपचार सुरु

दिल्ली : दिल्लीत शनिवारी मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण आढळून आला आहे. लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आफ्रिकन वंशाच्या महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही एक 22 वर्षीय आफ्रिकन महिला असून तिचा नायजेरियाच्या प्रवासाचा इतिहास आहे. ही महिला दक्षिण दिल्लीत राहत होती. मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यानंतर तिला लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी आलेल्या अहवालात मंकीपॉक्सची पुष्टी […]

monkeypox
देश

दिल्लीत 31 वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची लागण, देशात एकूण रुग्णांची संख्या 9

दिल्ली : दिल्लीतील एका महिलेला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले आहे. 31 वर्षीय नायजेरियन महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासह, भारतातील मंकीपॉक्स रुग्णांची संख्या आता नऊ झाली आहे. दिल्लीत आतापर्यंत चार जणांमध्ये मंकीपॉक्सची पुष्टी झाली आहे. तर केरळमध्ये पाच प्रकरणे समोर आली आहेत. देशात आतापर्यंत 9 जणांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे.

monkeypox
देश

ब्रेकिंग! दिल्लीत मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला

दिल्ली : दिल्लीत मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. येथे एका नायजेरियन व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नायजेरियातील ही दुसरी व्यक्ती आहे ज्याला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. त्यामुळे दिल्लीत मंकीपॉक्स पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे. देशात आतापर्यंत मंकीपॉक्सच्या आठ रुग्णांची पुष्टी झाली आहे. केरळमध्ये UAE मधून परतलेल्या एका 30 वर्षीय व्यक्तीला आज मंकीपॉक्सची लागण […]

monkeypox
देश

ब्रेकिंग! दिल्लीतही आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण, प्रवासाचा इतिहास नसतानाही मंकीपॉक्सची लागण

नवी दिल्ली : परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेल्या दिल्लीतील माणसाला मंकीपॉक्स विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता देशात मंकीपॉक्समुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला असून तो मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत पुष्टी केली आहे. हा रुग्ण 31 वर्षांचा असून त्याचा परदेश प्रवासाचा […]

SpiceJet aircraft returns to Delhi after crew notices smoke in cabin
देश

विमानात अचानक पसरले धुराचे लोट, दिल्लीत स्पाइसजेटच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

नवी दिल्ली : जबलपूरला जाणाऱ्या विमानाचे आज सकाळी दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. स्पाइसजेटच्या या विमानात अचानक धूर झाला होता. फ्लाइटमध्ये आग लागण्याची शक्यता लक्षात घेता टेकऑफनंतर काही वेळातच विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर आणावे लागले. सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आल्याचे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6.15 वाजता दिल्ली विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच […]

Four women from the same family were raped
क्राईम देश

रस्ता ओलांडण्यासाठी मदत मागणाऱ्या 20 वर्षीय अंध तरुणीवर बलात्कार

नवी दिल्ली : द्वारका येथील सीतापुरी बसस्थानकाजवळ रस्ता ओलांडण्यासाठी मदत मागणाऱ्या 20 वर्षीय अंध तरुणीवर एका पुरुषाने बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, त्याच भागातील 24 वर्षीय आरोपीने हे घृणास्पद कृत्य केले आहे. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त (द्वारका) शंकर चौधरी यांनी सांगितले की, “तरुणीला बसमधून विकासपुरी येथे उतरायचे होते, मात्र ती […]

Petrol, diesel prices
अर्थकारण देश

कर कपातीनंतर काय आहेत मुंबई, दिल्लीत पेट्रोल, डिझेलचे दर? जाणून घ्या आजचे दर…

मुंबई : केंद्राने गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले. शनिवारी 27 मे रोजी, सकाळी 6 वाजता दररोजच्या अपडेटदरम्यान तेल विपणन कंपन्यांनी त्यांचे दर कमी किंवा वाढवले ​​नाहीत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा वित्तमंत्री […]

Called for an interview and gang-raped the girl
क्राईम देश

संतापजनक! प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महिलेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित महिला आणि आरोपींमध्ये पूर्ववैमनस्य होतं, त्यातूनच ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न झाले असून […]

First prize for Maharashtra in the Inter-State Cultural Program Competition in Delhi
देश महाराष्ट्र

दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक

नवी दिल्ली : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथे आज आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाले, त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विजयी संघ व सांस्कृतिक कार्य विभागाचे अभिनंदन केले आहे. एकूण पंधरा संघ सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत, महाराष्ट्राने गोंधळ या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या […]