Taj Mahal to be open to tourists shortly, fake caller arrested

मोठी बातमी : ताजमहालसह सर्व एएसआय संरक्षित स्मारके आणि संग्रहालये 16 जूनपासून उघडणार,

देश

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे ताजमहालसह सर्व एएसआय संरक्षित केंद्रीय स्मारके आणि संग्रहालये बंद आहेत. आता ही एएसआय अंतर्गत सर्व संरक्षित स्मारके आणि संग्रहालये 16 जूनपासून उघडली जाणार आहेत. कोविडमुळे ही ठिकाणे 16 एप्रिलपासून बंद आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

देशभरात कोरोना संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सर्व केंद्रीय स्मारके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. एएसआयने यापूर्वी 16 एप्रिल ते 15 मे या काळात सर्व संरक्षित स्मारके बंद करण्याचा आदेश दिला होता. यानंतर एएसआयने पुन्हा एकदा 12 मे रोजी हा कालावधी 15 जून पर्यंत वाढवण्याचे आदेश दिले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत