नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे ताजमहालसह सर्व एएसआय संरक्षित केंद्रीय स्मारके आणि संग्रहालये बंद आहेत. आता ही एएसआय अंतर्गत सर्व संरक्षित स्मारके आणि संग्रहालये 16 जूनपासून उघडली जाणार आहेत. कोविडमुळे ही ठिकाणे 16 एप्रिलपासून बंद आहेत. देशभरात कोरोना संक्रमणाच्या दुसर्या लाटेमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सर्व केंद्रीय स्मारके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला […]

