31 killed in mass shooting at children's day-care centre in Thailand
ग्लोबल

थायलंडमध्ये मुलांच्या डे-केअर सेंटरमध्ये अंधाधुंद गोळीबार, लहान मुलांसह 31 जणांचा मृत्यू

थायलंड : थायलंडमधील ईशान्येकडील प्रांतातील  मुलांच्या डे-केअर सेंटरमध्ये गुरुवारी झालेल्या अंधाधुंद गोळीबारात किमान 31 जण ठार झाले, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले. वृत्तसंस्था रॉयटर्सने स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्ताचा हवाला देत म्हटले आहे की, अंधाधुंद गोळीबार केल्यानंतर बंदुकधारी व्यक्तीने स्वतः वर देखील गोळी झाडली आणि आत्महत्या केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पीडितांमध्ये मुले आणि प्रौढ दोघांचाही समावेश आहे, पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बंदूकधारी माजी पोलीस अधिकारी होता आणि त्याचा शोध सुरू होता. सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, पंतप्रधानांनी सर्व यंत्रणांना कारवाई करण्यासाठी आणि दोषीला पकडण्यासाठी सतर्क केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत