31 killed in mass shooting at children's day-care centre in Thailand
ग्लोबल

थायलंडमध्ये मुलांच्या डे-केअर सेंटरमध्ये अंधाधुंद गोळीबार, लहान मुलांसह 31 जणांचा मृत्यू

थायलंड : थायलंडमधील ईशान्येकडील प्रांतातील  मुलांच्या डे-केअर सेंटरमध्ये गुरुवारी झालेल्या अंधाधुंद गोळीबारात किमान 31 जण ठार झाले, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले. वृत्तसंस्था रॉयटर्सने स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्ताचा हवाला देत म्हटले आहे की, अंधाधुंद गोळीबार केल्यानंतर बंदुकधारी व्यक्तीने स्वतः वर देखील गोळी झाडली आणि आत्महत्या केली. पीडितांमध्ये मुले आणि प्रौढ दोघांचाही समावेश आहे, पोलिसांनी एका निवेदनात म्हटले […]