Income tax department raids the homes of actress Tapsi Pannu and director Anurag Kashyap

ब्रेकिंग : अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरी आयकर विभागाचा छापा

मनोरंजन

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि मधु मन्तेना यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. इन्कम टॅक्सचे अधिकारी मधु मन्तेनाची टँक मॅनेजमेंट कंपनी क्वानच्या कार्यालयातही पोहोचले आहेत. फॅन्टम चित्रपटाच्या कर चुकवण्याच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, कर चुकवल्याप्रकरणी इन्कम टॅक्स विभागाने फॅंटम चित्रपटांशी संबंधित लोकांवर छापे टाकले आहेत. यात अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आदींचा समावेश आहे. तर इतर बर्‍याच जणांचा शोध सुरु आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत