Raids on illegal hand-stirred liquor manufacturing sites in Thane district
ठाणे महाराष्ट्र

ठाणे जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर छापे, १८.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील अंजुम, अलीमघर व खाडीमध्ये पावसाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापे टाकत कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण ५ गुन्हे नोंद करण्यात आले असून एकूण ४८००० लिटर रसायन व इतर साहित्य असा एकूण १८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. […]

Income tax department raids the homes of actress Tapsi Pannu and director Anurag Kashyap
मनोरंजन

ब्रेकिंग : अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरी आयकर विभागाचा छापा

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि मधु मन्तेना यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. इन्कम टॅक्सचे अधिकारी मधु मन्तेनाची टँक मॅनेजमेंट कंपनी क्वानच्या कार्यालयातही पोहोचले आहेत. फॅन्टम चित्रपटाच्या कर चुकवण्याच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर चुकवल्याप्रकरणी इन्कम टॅक्स विभागाने फॅंटम चित्रपटांशी संबंधित लोकांवर छापे टाकले आहेत. […]

sushant singh rajput
पुणे महाराष्ट्र

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : NCB पथकाचे पुण्यात छापे

पुणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट समोर आल्यानंतर नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्यूरो (NCB) च्या पथकाने शनिवारी पुण्यातील हडपसर व खडकवासला परिसरात छापे टाकले. सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक अंमली पदार्थ तस्करांची नावे समोर आली होती. त्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांना अंमली पदार्थ पुरविणाऱ्यांबरोबच काही कलाकारांचीदेखील चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणात चिंकू पठाण […]

9 Al-Qaeda operatives arrested by NIA
देश

NIA Raids : अल-कायदाच्या ९ जणांना अटक; घातपात घडविण्यापूर्वीच मोठी कारवाई

NIA Raids : राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (एनआयए)ने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथे छापे टाकून अल कायदाच्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या छाप्यांमध्ये अल-कायदाच्या तब्बल ९ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. खरं तर, एनआयएने एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात चिथावणीखोर साहित्य, डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, जिहादी साहित्य, धारदार शस्त्रे […]

sushant singh rajput
मनोरंजन

एनसीबीचा सुशांतसिंह राजपूतच्या पवना लेक फार्महाऊसवर छापा

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने तपासास सुरुवात केली. एनसीबी ने या प्रकरणात अनेक जणांना ताब्यात देखील घेतले आहे. एनसीबीच्या पथकाने सुशांतच्या पवना लेक फार्महाऊसवर छापा टाकला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या पथकाने सुशांतसिंह राजपूतच्या फार्महाऊसवर छापा टाकला. यावेळी त्यांना हुक्काची भांडी, काही औषधं, अॅश- ट्रे […]